लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
मशाल चिन्हं मिळाल्याने फटाके फोडून शिवसेनेने केला जल्लोष - Marathi News | Shiv Sena cheered by bursting firecrackers after receiving torch symbols | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मशाल चिन्हं मिळाल्याने फटाके फोडून शिवसेनेने केला जल्लोष

निवडणूक चिन्हं अंधेरी निवडणूकीपुरत असले शिवसेनेच्यावतीने सकाळी क्रांतीचौकात मशाल चिन्हं मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ...

‘विकी डोनर’ होणे आता बंद, एकाच दाम्पत्यासाठी देता येणार ‘स्पर्म’ - Marathi News | Being a 'vicky donor' is now closed, 'sperm' can be given for a single couple | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘विकी डोनर’ होणे आता बंद, एकाच दाम्पत्यासाठी देता येणार ‘स्पर्म’

नवीन कायदा आला पण अंमलबजावणीसाठी गाईड लाईनची प्रतीक्षा ...

थांबलेल्या व्हॅनला भरधाव ट्रकची धडक, एक ठार दोन गंभीर जखमी: झाल्टा फाटा येथील घटना - Marathi News | Speeding truck hits parked van, one dead, two seriously injured: incident at Zalta Fata | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : थांबलेल्या व्हॅनला भरधाव ट्रकची धडक, एक ठार दोन गंभीर जखमी: झाल्टा फाटा येथील घटना

नातेवाइकांना भेटण्यासाठी निघालेल्या पिकअपला भरधाव वेगात येत आयशरने जोरदार धडक दिली. ...

बहिणीच्या शिक्षणासाठी मंगळसूत्रांची चोरी करणाऱ्यास बेड्या, मेहनत न करता पैसे कमाविण्याचा फंडा - Marathi News | Chains to those who stole mangalsutras for sister education | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बहिणीच्या शिक्षणासाठी मंगळसूत्रांची चोरी करणाऱ्यास बेड्या, मेहनत न करता पैसे कमाविण्याचा फंडा

आई-वडिलांचे निधन झाल्यामुळे बहिणीच्या शिक्षणासह घर खर्चासाठी भागविण्यासाठी एका तरुणाने चोरी करण्याचा मार्ग पत्करला. ...

सिटी बसमधून डोके बाहेर काढणे जीवावर बेतले; ९ वीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Sticking head out of a city bus cost life; Class 9 student died on the spot in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सिटी बसमधून डोके बाहेर काढणे जीवावर बेतले; ९ वीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

बसमध्ये चढल्यानंतर त्याने अचानक बाहेर डोके काढले. ...

घरफोड्या करणाऱ्या टोळीला मुद्देमालासह पकडले, चार जणांना अटक - Marathi News | Burglar gang caught with loot, four arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : घरफोड्या करणाऱ्या टोळीला मुद्देमालासह पकडले, चार जणांना अटक

मुकुंदवाडी पोलिसांची कारवाई ...

मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरणे चंद्रकांत खैरेंना महागात - Marathi News | Using slurs against the Chief Minister cost Chandrakant Khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरणे चंद्रकांत खैरेंना महागात

सातारा ठाण्यात गुन्हा दाखल : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाची तक्रार ...

चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात गुन्हा, एकनाथ शिंदेंविरोधातील 'ते' वक्तव्य भोवलं - Marathi News | Chandrakant Khaire | case filed against Chandrakant Khaire, statement against Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात गुन्हा, एकनाथ शिंदेंविरोधातील 'ते' वक्तव्य भोवलं

Chandrakant Khaire: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...