लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
...असा असणार महामॅरेथॉनसाठी धावण्याचा मार्ग; शालेय विद्यार्थी वाढवणार धावपटूंचा उत्साह - Marathi News | ...such shall be the route of running for the Mahamarathon; School students will boost the enthusiasm of the runners | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ...असा असणार महामॅरेथॉनसाठी धावण्याचा मार्ग; शालेय विद्यार्थी वाढवणार धावपटूंचा उत्साह

धावण्याच्या मार्गावर होणार झुम्बा डान्स, संगीत, लेझीम, ढोल, भजने ...

औषधी गोळ्यांचा मूळ दर ६५ रुपये, विक्री १२०० रुपयांत; एका गोळीची ४८ तास नशा - Marathi News | Medicinal pills base price Rs 65, selling at Rs 1200; 48 hours intoxication of one pill | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औषधी गोळ्यांचा मूळ दर ६५ रुपये, विक्री १२०० रुपयांत; एका गोळीची ४८ तास नशा

नशेखोरांना चोरट्या मार्गाने एजंटकडून १२०० रुपयांत विक्री होते गोळी ...

लोकमत महामॅरेथॉनसाठी धावपटू सज्ज; आज बिब एक्स्पो सोहळ्यात रनर किट होणार प्रदान - Marathi News | Runners ready for Lokmat Mahamarathon, bib expo ceremony today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लोकमत महामॅरेथॉनसाठी धावपटू सज्ज; आज बिब एक्स्पो सोहळ्यात रनर किट होणार प्रदान

१७ डिसेंबरला होणाऱ्या महामॅरेथॉनच्या मार्गावर विविध शाळांतील विद्यार्थी धावणाऱ्या धावपटूंना प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित करणार आहेत. ...

कर्णकर्कश आवाजामुळे बुलेटस्वारांना पोलीस उपायुक्तांचा दणका, जागेवर बदलायला लावले सायलेन्सर - Marathi News | Action on Harsh sound silencer, Chhatrapati Sambhajinagar deputy commissioner of police on the road for action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कर्णकर्कश आवाजामुळे बुलेटस्वारांना पोलीस उपायुक्तांचा दणका, जागेवर बदलायला लावले सायलेन्सर

छत्रपती संभाजीनगरात कारवाईसाठी स्वत: उपायुक्त रस्त्यावर ...

ज्यांनी पैसा हडपला त्यांची झोप उडविणार; मलकापूर बँकेचे ठेवीदार आता रडणार नाही लढणार - Marathi News | Those who usurped money will lose their sleep; Depositors of Malkapur Bank will not cry anymore, they will fight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ज्यांनी पैसा हडपला त्यांची झोप उडविणार; मलकापूर बँकेचे ठेवीदार आता रडणार नाही लढणार

बँकेवर निर्बंध येऊन दोन वर्ष झाले. आतापर्यंत रक्कम मिळण्यासाठी विनवण्या केल्या, खूप रडलो, डोळ्यातील पाणी आटले आता रडणार नाही. तर लढणार ...

ग्रामपंचायतीत जायचे कशाला? ‘महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट’ ॲपवर झटपट मिळवा दाखला - Marathi News | Why go to Gram Panchayat? Get instant receipt on 'Maha e-Gram Citizen Connect' app | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायतीत जायचे कशाला? ‘महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट’ ॲपवर झटपट मिळवा दाखला

आतापर्यंत जिल्ह्यातील नागरिकांनी काढले ६१ हजार दाखले ...

८५ मुलांना मिळाले ८९ लाखांचे अनुदान; राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेचा लाभ - Marathi News | Rajiv Gandhi Student Accident Relief Scheme: 85 children received subsidy of 89 lakhs in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ८५ मुलांना मिळाले ८९ लाखांचे अनुदान; राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेचा लाभ

शालेय शिक्षण विभागातर्फे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते. ...

समोर दीड वर्षाची मुलगी, पोटात ६ महिन्यांचा गर्भ; सासरच्या जाचाने विवाहितेने संपवले आयुष्य - Marathi News | One and a half year old girl in front, 6 months fetus in stomach; in-law's tortures ended married women's life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : समोर दीड वर्षाची मुलगी, पोटात ६ महिन्यांचा गर्भ; सासरच्या जाचाने विवाहितेने संपवले आयुष्य

विवाहितेचा वडिलांना रात्री कॉल; नंतर काही तासातच संपवले जीवन ...