लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
गुटखा व्यवसायिकांवर कारवाईसाठी राज्यात सात विभागासाठी विशेष पथकांची निर्मिती करा - Marathi News | Create special squads for seven divisions in the state to take action against gutkha traders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गुटखा व्यवसायिकांवर कारवाईसाठी राज्यात सात विभागासाठी विशेष पथकांची निर्मिती करा

जनहित याचिकेत खंडपीठाचे राज्यसरकारला निर्देश: टोल फ्री नंबर आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारा ...

आधी दोन ट्रक धडकल्या; नंतर अपघातग्रस्त ट्रक उलटल्याने तीन कारचा चुराडा - Marathi News | First two trucks collided; Later, three cars were crushed when the accident truck overturned | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आधी दोन ट्रक धडकल्या; नंतर अपघातग्रस्त ट्रक उलटल्याने तीन कारचा चुराडा

वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरासमोर विचित्र अपघात ...

पॉलिकॅब इंडियाच्या छत्रपती संभाजीनगरातील वितरकावर आयकरचे छापे; दोन दिवसांपासून तपास  - Marathi News | Income Tax raids on Chhatrapati Sambhajinagar's distributor of Polycab India; Thorough investigation the next day as well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पॉलिकॅब इंडियाच्या छत्रपती संभाजीनगरातील वितरकावर आयकरचे छापे; दोन दिवसांपासून तपास 

‘पॉलिकॅब’ ही देशातील सर्वांत मोठी केबल व वायर उत्पादन करणारी कंपनी आहे. ...

लोकसभेची उमेदवारी मागितली नाही, पण पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढेन: अंबादास दानवे - Marathi News | Didn't seek Lok Sabha nomination, but will contest if party orders: Ambadas Danave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेची उमेदवारी मागितली नाही, पण पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढेन: अंबादास दानवे

लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. यामुळे २९ किंवा ३० डिसेंबर रोजी दिल्लीत जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. ...

‘स्टुडंट व्हिसा’वर आलेल्या सुदानच्या तरुणाकडून अल्पवयीनांच्या धर्मांतराचा प्रयत्न - Marathi News | An attempt to convert minors in Chhatrapati Sambhajinagar by a Sudanese youth who came on a 'student visa' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘स्टुडंट व्हिसा’वर आलेल्या सुदानच्या तरुणाकडून अल्पवयीनांच्या धर्मांतराचा प्रयत्न

‘स्टुडंट व्हिसा’वर भारतात प्रवेश, महाविद्यालयात मात्र एक दिवसही उपस्थिती नाही ...

बालमधुमेही वाढले; लक्षणे काय? काय काळजी घ्याल? - Marathi News | Type one diabetes in Child increased; What are the symptoms? What care? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बालमधुमेही वाढले; लक्षणे काय? काय काळजी घ्याल?

टाइप एक मधुमेह हा लहान मुलांमध्ये आढळून येणारा मधुमेह आहे. ...

घाटी रुग्णालयात रोज तीन किलो तंबाखू जप्त, रुग्णांच्या नातेवाईकांची प्रवेशद्वारावरच तपासणी - Marathi News | Three kilos of tobacco seized daily in Ghati Hospital, examination of patients' relatives at the entrance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात रोज तीन किलो तंबाखू जप्त, रुग्णांच्या नातेवाईकांची प्रवेशद्वारावरच तपासणी

घाटी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांची तपासणी करून तंबाखूच्या पुड्या जप्त केल्या जातात. ...

मोसंबीची झाडे अचानक पिवळी पडली; अज्ञात रोगाने फळबाग शेतकरी हवालदिल - Marathi News | Mosambi trees suddenly turned yellow; Orchard farmer in tension due to unknown disease | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मोसंबीची झाडे अचानक पिवळी पडली; अज्ञात रोगाने फळबाग शेतकरी हवालदिल

आधीच दुष्काळ, त्यात रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. ...