लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
अतिक्रमण काढण्यास विरोध करत पोलिसांच्या समोरच महिलेने घेतले पेटवून - Marathi News | Protesting the encroachment, the woman burnt herself in front of the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अतिक्रमण काढण्यास विरोध करत पोलिसांच्या समोरच महिलेने घेतले पेटवून

सिडकोच्या जमिनीवर आठ ते दहा कुटुंबाचे अतिक्रमण आहे ...

औरंगाबाद जिल्ह्यातील 'या' गावाला मिळणार तालुक्याचा दर्जा ? - Marathi News | Will this 'village' of Aurangabad district get the status of taluka? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील 'या' गावाला मिळणार तालुक्याचा दर्जा ?

गेल्या ३२ वर्षांपासून बिडकीन परिसरातील गावातून तालुक्याची मागणी होत असताना त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात होते. ...

पैशाच्या वादातून मैत्रिणींनेच केली चाकूने भोसकून मैत्रिणीची हत्या - Marathi News | Girl murdered girl friend by knife through money dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : पैशाच्या वादातून मैत्रिणींनेच केली चाकूने भोसकून मैत्रिणीची हत्या

पैसे आणि स्कुटीवरून दोघींमध्ये वाद ...

शहरात विकासकामांचा खोळंबा; महापालिकेची प्रत्येक काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती - Marathi News | Development of the city failed; The tendency of the Aurangabad municipality to abandon all work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शहरात विकासकामांचा खोळंबा; महापालिकेची प्रत्येक काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती

गाजावाजा करून एखाद्या कामाचा श्रीगणेशा करायचा आणि नंतर ते काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती अलीकडे मनपात वाढली आहे. ...

दलाई लामांना निरोप देण्यासाठी चिकलठाणा विमानतळावर गर्दी - Marathi News | Crowds at Chikathana Airport to bid farewell to the Dalai Lama | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दलाई लामांना निरोप देण्यासाठी चिकलठाणा विमानतळावर गर्दी

दलाई लामांनी निर्मळ हास्याने घेतला शहरवासीयांचा निरोप ...

धम्म चळवळीला औरंगाबाद गती देईल, जागतिक परिषदेचा समारोप - Marathi News | Aurangabad will speed up the Dhamma movement, concludes the World Conference | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धम्म चळवळीला औरंगाबाद गती देईल, जागतिक परिषदेचा समारोप

जग बौद्ध धम्माकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. अशा वेळी औरंगाबादनजीक आंतरराष्ट्रीय लोकुत्तरा धम्म प्रशिक्षण केंद्र उभे राहिले. ...

बुद्ध म्हणजे आशिया खंडाचा प्रकाश, जागतिक धम्मगुरू दलाई लामा - Marathi News | Buddha is the light of the continent of Asia, the Dharma Lama, the world religion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बुद्ध म्हणजे आशिया खंडाचा प्रकाश, जागतिक धम्मगुरू दलाई लामा

अहिंसा, प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री हे बुद्धांचे तत्त्वज्ञान आज सर्व जग मान्य करीत आहे. संपूर्ण आशिया खंडात बौद्ध धम्म झपाट्याने रुजला असून ‘बुद्ध म्हणजे आशिया खंडाचा प्रकाश,’ असे म्हटले जाते, ते उगीच नाही. ...

जगाला एकसंध ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष व्यवस्था उपयुक्त - दलाई लामा - Marathi News | Secular system useful for keeping the world united - the Dalai Lama | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जगाला एकसंध ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष व्यवस्था उपयुक्त - दलाई लामा

सबंध जगाला एकत्र ठेवायचे असेल तर धर्माच्या विचारावर आधारित राजकीय व्यवस्था उपयुक्त ठरणार नाही, तर धर्मनिरपेक्ष व्यवस्था उपयुक्त आहे. ...