‘कोरोना’ व्हायरस कोरोनासंबंधी कोणतीही माहिती सोशल मीडियावर फिरवून घबराट निर्माण करू नका. कोरोना हा बरा होणारा रोग आहे, यावर विश्वास ठेवून स्वत:बरोबर समाजातील रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यास मदत करा. घाटी रुग्णालयाच्या कोरोना मदत केंद्राकडून अधिकृत माहि
...