लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
coronavirus : औरंगाबादमध्ये सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू - Marathi News | coronavirus: Curfew imposed in Aurangabad from 7 pm to 5 am | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : औरंगाबादमध्ये सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पोलिसांनी सायंकाळी ७ वाजेपासूनच संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.  ...

लॉकडाऊननंतर बँकांमधील मुदत ठेवीत दुपटीने वाढ - Marathi News | Doubling of term deposits in banks after lockdown | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लॉकडाऊननंतर बँकांमधील मुदत ठेवीत दुपटीने वाढ

आर्थिकदृष्ट्या संपन्न व्यक्तींना बचतीच्या स्वरूपात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम जाणवला. ...

coronavirus in Aurangabad : कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजार पार; आज २४९ रुग्णांची भर, ६ मृत्यू - Marathi News | coronavirus in Aurangabad: coronavirus total number of patients crosses 6 thousand; Today, 249 patients increased, 6 died | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus in Aurangabad : कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजार पार; आज २४९ रुग्णांची भर, ६ मृत्यू

२४ तासांत १२०० स्वॅबचे संकलन, १०६० स्वॅबची तपासणी झाली असून यात २४९ बाधित आढळून आले आहेत. ...

मास्क नसेल तर दंड नव्हे, फौजदारी गुन्हे - Marathi News | Without a mask, not a fine, but a criminal offense | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मास्क नसेल तर दंड नव्हे, फौजदारी गुन्हे

अनेकजण अनलॉकचा गैरफायदा घेत आहेत. बाजारपेठ सुरू झाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी गर्दी वाढत असून, मास्क न लावता फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.  ...

जालन्यात ४० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या ६२१ - Marathi News | Report of 40 people in Jalna is positive; The number of victims is 621 | Latest jalana News at Lokmat.com

जालना : जालन्यात ४० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या ६२१

आरोग्य प्रशासनाकडून बुधवारी १५६ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ...

औरंगाबादमध्ये लाळेचे नमुने बंद; नाकातून कोरोना टेस्टचे नमुने घेणे सुरू - Marathi News | Saliva samples closed in Aurangabad; Start taking corona test samples from the nose | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये लाळेचे नमुने बंद; नाकातून कोरोना टेस्टचे नमुने घेणे सुरू

बाजारपेठेत गरजेपेक्षा जास्त वर्दळ वाढू लागली. सायंकाळी पाच नंतरही नागरिक नियमांचे पालन न करता घराबाहेर पडत आहेत. ...

औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजाराच्या घरात - Marathi News | In Aurangabad, the number of corona victims is around 6,000 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजाराच्या घरात

तपासणीचा उच्चांक : १२०० पैकी २०६ पॉझिटिव्ह  ...

चार महिन्यांत ६ लाख ७७ हजार नागरिक औरंगाबादमध्ये दाखल - Marathi News | 6 lakh 77 thousand citizens admitted in Aurangabad in four months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : चार महिन्यांत ६ लाख ७७ हजार नागरिक औरंगाबादमध्ये दाखल

महाराष्ट्र शासनाने जिल्हाबंदी अद्याप उठविलेली नाही. असे असतानाही शहरात वेगवेगळ्या जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही. ...