मलटण : पावसाने दडी मारल्याने नांदल, निंभोरे, वडजल, काशीदवाडी फरांंदवाडी या गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असतानाच शनिवारपासून पावसाने पुनरागमन केले आहे. या पावसात जोर नसला तरी करपून चाललेल्या पिकांसाठी हा पाऊस नवसंजीवनी देणारा ठरत आह ...
मायणी : कलेढोण, ता. खटाव येथील विद्या विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रावण सहल व वनभोजन कार्यक्रमादरम्यान कलेढोण परिसरातील डोंगरावर पाच हजार बियांचे रोपण केले. यामुळे येथील डोंगररांगा हिरव्यागार होण्यास मदत होणार आहे. मुलांच्या या उपक्रमाचे सर् ...
ढेबेवाडी (जि. सातारा) : चक्रीभुंग्यानं कुरतडलं आणि हुमणीनं पोखरल्यामुळे ढेबेवाडी विभागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पिकावरील किडीला थोपविण्याचे आव्हान समोर असतानाच कृषी अधिकारीच गायब झाल्याने या अधिकायांनाº शोधण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. ...
मल्हारपेठ (जि. सातारा) : निसर्गाच्या कुशीत प्रति काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाटण तालुक्यातील धारेश्वर येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. श्रावणी सोमवारी येथे देवदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ...
उंब्रज : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा पटसंख्या कमी झाल्यामुळे शेवटच्या घटका मोजत असताना उंब्रज येथील उत्तम पद्धतीने चाललेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नसल्यामुळे आज पालकांनी गैरहजर मुख्याध्यापकाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.यानंतर अर्ध्यातास ...
वरकुटे -मलवडी : वरकुटे-मलवडी येथे मारुती मंदिरात आयोजित केलेल्या ग्रामसभेत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरत पाणी टंचाईवर खडे बोल सुनावले.? ...
सातारा : नेत्र अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून वीस हजार रूपयांची लाच घेताना येथील जिल्हा रूग्णालयातील नेत्र चिकित्सा अधिकारी विजय विठ्ठल निकम लाच लुचपतच्या जाळ्यात सापडला. ...
सातारा : सातारा नगरपालिकेची सभा गुरुवारी भलतीच गाजली. कविता अन् चारोळी लिहलेल्या साहित्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं गेलं. एकीकडं करवाढीच्या विरोधात नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला, तर दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकांनी पस्तीस लाखांच्या प ...
लोकमत न्यूज नेटवर्ककाशीळ : काशीळ (ता.सातारा) येथील डॉ. सिकंदर आदम शेख याच्यासह शाहूपुरी सातारा येथील डॉ. अशोक गुंडू पाटील हे दोघे पुन्हा एकदा गर्भलिंग निदान कायद्यान्वये शाहूपुरी आणि बोरगाव पोलिसांच्या जाळ्यात सापडले. दरम्यान, या दोन्ही डॉक्टरांविरो ...
साहील शहा ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : शहरावर पोलिसांचे योग्य नियंत्रण नसल्याने गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे. वाहतूक शाखेचे कर्मचारी वगळता अन्य पोलिस अभावानेच रस्त्यावर आढळतात. शहराची व्याप्ती पाहता आणि गुन्हेगारांची गुन्हे करण्याची नवनवीन पध्दत ...