घोगाव ता. कºहाड येथे मंगळवारी रात्री दरोडेखोरांनी एकास बेदम मारहाण करत दोन घरे फोडली. यावेळी सुमारे चार तोळे सोने व रोख वीस हजार चोरून नेले. राजेंद्र बाळासाहेब मदने असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. ...
पूर्व वैमन्यासातून शंभू बबन बर्गे याचा धारदार शस्त्राने खून झाल्यानंतर आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी आज बुधवारी सकाळपासून कोरेगावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कखटाव : ‘माण-खटावच्या स्वाभिमानासाठी आजपर्यंत प्रत्येक आघाडीवर लढत आलो आहे. पाण्याची लढाई तर प्राणपणाने लढलो. शरद पवारांसह अनेक बड्या नेत्यांनी जनतेला फसविले. रामराजे तर पृथ्वीच्या अंतापर्यंत माणला पाणी मिळणार नाही, असे सांगायचे. त ...
सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : झिरो पेंडन्सीच्या कामामुळे कागदपत्रे ज्या कापडात बांधली जातात, त्या रुमालांना भलतीच मागणी वाढली आहे. हा नवा ‘सरकारी बस्ता’ बांधण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत तब्बल तीन हजार ८१ रुमालांची मागणी शासकीय कार्यालयांन ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : नातेवाइकाला दमदाटी केल्याचा जाब विचारल्यामुळे काही युवकांनी कोरेगावच्या नवीन बसस्थानकासमोर एकाला चाकूने भोसकले. साताºयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शंभू बबन बर्गे (वय ३०, रा. वेताळगल्ली टेक) असे खून झालेल्या युवका ...
फलटण : धावत्या एसटीच्या स्टिअरिंगमध्ये बिघाड निर्माण झाल्याने चालकाचा ताबा सुटल्याने मंगळवारी चौधरवाडीजवळ साखरवाडी-जिंती-फलटण एसटी बस कालव्यात जाऊन पडली. यामध्ये चोवीस प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. चालक-वाहकांनी शिडीचा वापर करून ब ...
लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयांना आणि जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्ता मिळविली. सत्तेनंतर त्यांनी काहीच केले नाही. उलट कारण नसताना पाकिस्तानमधून कांदा आयात करून शेतकºयांचे दर पाडले ...
सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘स्वाईन फ्लू’ने थैमान घातले असताना सातारा जिल्ह्यातही स्वाईन फ्लू सदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पंधरा दिवसांत या आजाराने काही रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर : तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी मधुमक्षिकापालन करीत आहे. त्यांच्यामुळेच सह्याद्रीच्या कुशीतील मधमाश्यांचा अधिवास आजही जिवंत आहे. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ मधुमक्षिका पालन करणाºया दहा मधपाळांचा मध ...