लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : शहरातील कृष्णा नाक्यावर असलेली उज्जीवन बँकेची शाखा फोडून चोरट्यांनी सात लाखांची रोकड असलेली तिजोरीच लंपास केली. ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे शहरात खळबळ उडाली. बँकेचे शाखा व्यवस्थापक पंकजकुमार प ...
खंडाळा : नीरा देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहचल्याने खरीप हंगाम बचावला आहे . नीरा देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हा एकदा फुलल्याचे पहायला मिळत आहे. ...
म्हसवड : विद्यार्थ्यांमध्ये झाडांबद्दल मित्रत्वाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. वृक्ष माझा सखा हा उपक्रम माण तालुक्यापुरता मर्यादित न राहता जिल्हाभर राबविण्यात यावा,ह्ण असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपुसेसावळी : पुसेसावळी व परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आणि प्रशासनास पत्रव्यवहार करूनही पाणी मिळेना, असे वास्तव निर्माण झाल्यानंतर ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली वडी येथे उरमोडीच्या पाटातून जाणार ...
लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर : ‘शहीद जवान रवींद्र धनावडे यांच्या कुटुंबीयाच्या दु:खात आपण सहभागी आहोत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी शासन उचलणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक मदतीबरोबरच पुढील कोणत्याही अडी-अडचणी सोडविण्यासाठी श ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहरात घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. या सर्व गणेशमूर्तींचे शहरातील विविध पाच ठिकाणच्या तळ्यांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. यामध्ये पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या च ...
प्रश्न केवळ दोनशे रुपयांच्या दंडाचा नव्हता. विषय फक्त सर्वसामान्यांसमोर फाडल्या गेलेल्या फिल्मचाही नव्हता. हा अपमान एका आमदाराला जनतेसमोर कमी लेखण्याचा होता... अन् तोही आमदार कुणी साधा सुधा नव्हता. सत्ताधारी होता. सत्तेचा ईगो कुरवाळण्याची सवय लागलेल् ...
दुधासह दुग्धजन्य पदार्थामध्ये होणाºया भेसळीमुळे चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. गणेशोत्सव काळात तयार खव्याचे मोदक, पेढे, बर्फी आणि खाद्यपदार्थ व मिठाईमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न औषध प्रशासनाने भेसळ खोरांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे. ...