लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
संताप.. दोन घोट अन् जीवनाचा खेळ खल्लास ! - Marathi News | Fear of two ghats and life play! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संताप.. दोन घोट अन् जीवनाचा खेळ खल्लास !

दत्ता यादव।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : कुटुंबातील विसंवाद, अपेक्षाभंग अन् वाढत चाललेल्या बेकारीमुळे गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ६४ जणांनी स्वत:च्या जीवनाला कंटाळून विष घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या विष प्राशन केलेल्यामध्ये बळ ...

राजकीय सत्ताधाºयांपेक्षाही ‘सीईओं’ची खुर्ची अस्थिर ! - Marathi News | The chairmanship of the chairmanship is more than the political power. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राजकीय सत्ताधाºयांपेक्षाही ‘सीईओं’ची खुर्ची अस्थिर !

सागर गुजर।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांची खुर्ची अस्थिर असल्याचे आपण नेहमी ऐकतो. मात्र, या राजकीय पदांपेक्षाही सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी हे प्रशासकीय प्रमुख पद ...

खेड येथील शेतकऱ्याची पेटवून घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by lighting up farmer in Khed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खेड येथील शेतकऱ्याची पेटवून घेऊन आत्महत्या

सातारा: खेड ता. सातारा येथील दिपक वसंत कदम (वय ३८) या शेतकऱ्याने मंगळवारी सकाळी कर्जबाजारीपणाला कंटाळून पेटवून घेऊन आत्महत्या केली. ...

‘मुसळधार’ घेऊन आली गौरी ! - Marathi News | Gauri was carrying 'Uradharada'! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘मुसळधार’ घेऊन आली गौरी !

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/पाटण : जिल्ह्यात मंगळवारी गौरीबरोबरच मुसळधार पावसाचे आगमन झाले. पावसामुळे मांढरदेव घाटात दरड कोसळली. कोयना धरणात चोवीस तासांत तीन टीएमसीची वाढ झाली. त्यामुळे धरणात ९६.८६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तारळी धरण शंभर टक्के भरले आ ...

नीरा-देवघरच्या पाण्यामुळे ओढे खळाळले ! - Marathi News | Neera-Deoghar water fluttered! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नीरा-देवघरच्या पाण्यामुळे ओढे खळाळले !

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : नीरा-देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहोचल्याने खरीपहंगाम वाचला आहे. नीरा-देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हाएकदा फुलल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील ओढ्यांना पा ...

पिंपरदमधील आश्रमाला पोलिसांचा पहारा - Marathi News | Police guard of asphalt in Pimprada | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पिंपरदमधील आश्रमाला पोलिसांचा पहारा

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : डेरा सच्चाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना न्यायालयाने सोमवारी दहा वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर बाबा राम रहीम यांच्या पिंपरद, (ता. फलटण) येथील आश्रमाभोवती कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला ...

फलटणच्या एसटीनं केली अखेर अपघाताची हॅटट्रिक ! - Marathi News |  Phaltan ST made an accidental hat-trick! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणच्या एसटीनं केली अखेर अपघाताची हॅटट्रिक !

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : फलटण एसटी आगाराच्या एसटी बसची अपघातांची मालिका सुरू असून, बुधवारी एसटीने अपघाताची हॅटट्रिक पूर्ण केली. फलटणहून पिसुरडीकडे निघालेल्या बसला कारने धडक दिल्याने कार रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन अडकली. या अपघातात पाचजण कि ...

यशवंतराव चव्हाण स्मारकाच्या आराखड्यास मान्यता - Marathi News | Yashwantrao Chavan Memorial Structure | Latest satara News at Lokmat.com

सातारा :यशवंतराव चव्हाण स्मारकाच्या आराखड्यास मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या आवारात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारक उभारण्याच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एकूण ९ कोटी ३ लाख ६ हजार ८ ...

पालकवर्गाच्या थ्रिलिंग गेम ठरतायत चिमुरड्यांसाठी किलिंग! - Marathi News | Killing for parents' thrilling game! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पालकवर्गाच्या थ्रिलिंग गेम ठरतायत चिमुरड्यांसाठी किलिंग!

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळालं पाहिजे, या अट्टहासापायी बोबडे बोल बोलणाºया मुलांचे हात टचस्क्रिनवर लिलया फिरू लागले आहेत. पालकांनाही त्याचे विशेष कौतुक! पालकांचा मोबाईल घेऊन त्यावर अपलोड केलेल्या थ्रिलिंग गे ...