लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
अटी न लावता सोयाबीन खरेदी करा - Marathi News | Buy soybean without conditions | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अटी न लावता सोयाबीन खरेदी करा

सातारा : कोणत्याही अटी न लावता शेतकºयांकडून सरसकट सोयाबीन खरेदीची मागणी करत ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली येथील सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकरी व मनसेसैनिकांनी हल्लाबोल केला. ‘दहा दिवसांत शेतकºयांच्या सोयाबीन खरेदीबाबत निर्ण ...

बाजारातील कोहळ्याला लागली एसटी संपाची नजर ! - Marathi News | The market collapsed and saw the strike! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बाजारातील कोहळ्याला लागली एसटी संपाची नजर !

सातारा : घराला नजर लागू नये, यासाठी घरात कोहळा बांधण्याची प्रथा ग्रामीण भागामध्ये रूढ आहे. सुती कापडात गुंडाळून तुळवीला बांधलेला कोहळा वर्षातून दिवाळी सणाच्या निमित्ताने बदलला जातो. यंदा एसटीच्या संपामुळे ग्रामीण ग्राहक न आल्याने भाजी मंडईत कोहळ्याला ...

जाधववाडी ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ - Marathi News | Games related to the health of the villagers by the Jadhavwadi Gram Panchayat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जाधववाडी ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ

फलटण शहरात डेंग्यू, चिकुण गुनियासारख्या आजाराने धुमाकूळ घातला असताना शहरालगत जाधववाडी येथील ग्रामपंचायत वाहती गटारे बंदिस्त करण्याची योजना मंजूर असूनही याचे काम प्रलंबित ठेवून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संतापाची भावन ...

मेढ्यात ३९ वर्षांनंतर एकत्र येणार माजी विद्यार्थी - Marathi News | Alumni who come together after 9 years in the ridge | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मेढ्यात ३९ वर्षांनंतर एकत्र येणार माजी विद्यार्थी

मेढा येथील प्राथमिक शाळेत १९७१ ते ७८ च्या दरम्यान शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठी दि. २८ रोजी दुपारी दोन वाजता मेढा येथील यशोदीप मंगल कार्यालयात कृतज्ञता सोहळा व माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी गुरुजनांचा सत्कार करण्यात येणा ...

शिक्षक बदलीचा बार दिवाळीनंतरही फुसकाच ! - Marathi News | Teacher swap bar after Diwali! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिक्षक बदलीचा बार दिवाळीनंतरही फुसकाच !

ग्रामीण भागात भौतिक सुविधा पुरेशा नसतानाही प्राथमिक शाळांचा दर्जा उत्तम ठेवण्याचे काम प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे करत आहेत. अशा शिक्षण खात्यात ग्रामविकास विभागाने एका क्लीकवर बदलीची प्रक्रिया थेट मंत्रालयातून सुरू केली आहे. परंतु ही प्रक्रिया अर्धे ...

सात वर्षांतील बी फार्मसीच्या चारशे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले अनुभव - Marathi News | Four hundred former students of B-Pharmacy in seven years said the experience | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सात वर्षांतील बी फार्मसीच्या चारशे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले अनुभव

सातारा येथील गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीच्या बी. फार्मसीमधील सात वर्षांतील सुमारे चारशे विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर आलेले अनुभव एकमेकांना सांगितले. नोकरीनिमित्ताने आपापल्या मार्गाने गेलेल्यांना पुन्हा भेटण्य ...

सोनके-करंजखोप ओढ्यावरील पूल गेला वाहून - Marathi News | Sonak and kanjhop went to the bridge over the bridge | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोनके-करंजखोप ओढ्यावरील पूल गेला वाहून

सोनके-करंजखोप मार्गावर असलेल्या ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील एसटीच्या फेऱ्याही बंद झाल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

दिवाळीच्या सुटीत सातारा शहराजवळील शाळेत चोरी - Marathi News | During the holidays of Diwali, theft in a school near Satara city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिवाळीच्या सुटीत सातारा शहराजवळील शाळेत चोरी

सातारा शहराजवळील संभाजीनगरमधील एका शाळेत दिवाळीच्या सुटीदरम्यान चोरी झाली. अज्ञाताने शाळेतून एलईडी कॉम्प्युटर, मॉनिटर, प्रोजेक्टर असे ६३ हजार ५०० रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.  ...

बाभळीच्या मुळ्या उठल्यात तलावाच्या सुरक्षिततेवर - Marathi News | The safety of the lake in the wake of the burning sensation of Shavali | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बाभळीच्या मुळ्या उठल्यात तलावाच्या सुरक्षिततेवर

ढवळ, ता. फलटण येथील शिंदेमळा तलाव १९७२ पासून कधीही दुरुस्त केला नाही. या तलावाच्या भरावाच्या भिंती जीर्ण झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यातच तलावाच्या आतील व बाहेरील बाजूला वेड्या बाभळीची झाडे मोठ्या प्रमाणात उगवून आल्याने या बाभळी ...