खंडाळा : ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. पुरोगामी महाराष्ट्राची ... ...
‘राज्यात गेल्या चार वर्षांत ऊसदरासाठी कोठेही आंदोलन झाले नाही. काही साखर कारखान्यांनी आता ऊसबिले दिली असून, ज्यांनी दिली नाहीत त्यांना नोटीस देण्यात आली आहे. ...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे गुरुवारी सकाळी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी दहाला येणार होते; परंतु हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे त्यांना येण्यास उशीर झाला. ...
कºहाड शहर तसेच शहरातील प्रत्येक भागात आॅक्सिजनची निर्मिती व्हावी म्हणून पालिकेच्या वतीने गेलेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. पालिका व ईदगाह मैदान ट्रस्टच्या माध्यमातून ईदगाह मैदान परिसर तसेच ठिकठिकाणी गत सहा ...
महाबळेश्वर राज्य मार्गावरील आंबेनळी घाटात ६० फूट खोल दरीत ट्रक कोसळल्याची दुर्देवी घटना बुधवारी पहाटे घडली. यामध्ये चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पोलादपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्या शासन स्तरावर मान्य झाल्याने नगरपालिका व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यामुळे आंदोलनास सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सर्व पालिकांचे कामकाज ब ...