लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात घराच्या किमती अडीच लाखांनी कमी.. - Marathi News | The price of the house in the district is 2.5 million less. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यात घराच्या किमती अडीच लाखांनी कमी..

घर खरेदी व्यवहारातील जीएसटीचा भार मोठ्या प्रमाणावर खरेदी झाला असल्याने आता सर्वांचेच घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. जीएसटीच्या कपातीच्या निर्णयामुळे गेल्या तीन वर्षांपासून मंदीच्या चक्रात अडकलेल्या ...

बारावीच्या परीक्षा सुरू अन् एसटी बंद : दहिवडी आगाराचा कारभार चव्हाट्यावर - Marathi News | Start of HSC examinations and ST off: Dahiwadi takes charge of the yard | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बारावीच्या परीक्षा सुरू अन् एसटी बंद : दहिवडी आगाराचा कारभार चव्हाट्यावर

माण तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून वारुगड या गावाकडे पाहिले जाते. या भागाकडे येणारी एसटी अचानक बंद झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तब्बल १२ किलोमीटरची रोज पायपीट करावी लागत ...

कळंभे-महिगाव रस्त्यावरील पूल ढासळला- पाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणाचा फटका - Marathi News | Bridge collapses on Kalambha-Mahigam road - The unfortunate incident of the Irrigation Department | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कळंभे-महिगाव रस्त्यावरील पूल ढासळला- पाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणाचा फटका

कळंभे-महिगाव या गावांना जोडणारा धोम उजव्या कालव्याच्या मुख्य कॅनॉलवर असलेला पूल जीर्ण झाल्यामुळे रविवारी (दि. २४) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळला. धोम धरण ...

देशभक्ती अन् भावूकता.... उदयनराजेंच्या जन्मदिनी 140 शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान - Marathi News | Patriotism and emotional ... UdayanRaje bhosale celebrate birthday with honors 140 martyrs' families | Latest satara News at Lokmat.com

सातारा :देशभक्ती अन् भावूकता.... उदयनराजेंच्या जन्मदिनी 140 शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान

उदयनराजेंनी यंदाचा वाढदिवस साजरा न करता, सातारा जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करुन तो दिवस शहिदांच्या सन्मानार्थ घालवला ...

फौजींनो.. सीमेवर फी भरता, येथे नको! - Marathi News | Fouzino .. fills the limit on the border, not here! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फौजींनो.. सीमेवर फी भरता, येथे नको!

राजीव पिसाळ। लोकमत न्यूज नेटवर्क पुसेसावळी : देशाची इंचन् इंच जमीन सुरक्षित राहावी, यासाठी भारतीय जवान देशावर रात्रंदिवस जीवाची ... ...

दहावीची परीक्षा.. टेन्शन काय को ! - Marathi News | Tenth test .. What is tension! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दहावीची परीक्षा.. टेन्शन काय को !

सातारा : शालेय जीवनातून महाविद्यालयीन आयुष्यात जाण्याची मोठी पायरी म्हणजे दहावीची परीक्षा. या परीक्षेचा अनेक घरांमध्ये इतका बाऊ होतो ... ...

राजेंच्या विरोधकांचे डिपॉजिटही उरणार नाही - Marathi News | There will be no deposit of Raje's opponents | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राजेंच्या विरोधकांचे डिपॉजिटही उरणार नाही

सातारा : ‘येथे कोणी लहान अथवा मोठा नाही. परंतु ज्यांनी आजपर्यंत निवडणूकच लढविली नाही, ते आता अर्ध्या हळकुंडाने पिवळे ... ...

झाडे-झुडपे जिवंतपणी सोसतायत मरण यातना - Marathi News | Planting of trees and plants | Latest satara News at Lokmat.com

सातारा :झाडे-झुडपे जिवंतपणी सोसतायत मरण यातना

पेट्री : घनदाट जंगल, दुसऱ्या बाजूला दरी यामुळे सातारा-कास मार्गाने सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. या मार्गावरील निसर्गसौंदर्याला विघ्नसंतुष्टांची नजर ... ...

कराडच्या युवतीचा पुण्यात गळा दाबून खून - Marathi News | Karad's mother throbbing blood in Pune | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराडच्या युवतीचा पुण्यात गळा दाबून खून

कºहाड/नºहे : पुण्यातील झील महाविद्यालयात शिकणाऱ्या कºहाडातील युवतीचा प्रियकराने गळा दाबून खून केल्याचे रविवारी उघडकीस आले. तिचा मृतदेह पुण्यातील ... ...