लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोस्ट कर्मचाऱ्याचे गळ्यात मडकं बांधून केले अनोखं उपोषण - Marathi News | Unique agitation done by the post staffer's by hang pot in neck pda | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोस्ट कर्मचाऱ्याचे गळ्यात मडकं बांधून केले अनोखं उपोषण

एका कर्मचाऱ्याने स्वत:च्या गळ्यात मडकं बांधून येथील पोस्ट कार्यालयातच आमरण उपोषण सुरू केले आहे. ...

साताऱ्यात बोगस नळ कनेक्शनला लोकप्रतिनिधींचा आश्रय - Marathi News | People's dependence on bogus tap connection in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात बोगस नळ कनेक्शनला लोकप्रतिनिधींचा आश्रय

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शब्दावर आणि सत्तेच्या जोरावर साताºयात मोठ्या प्रमाणात बोगस नळ कनेक्शन देण्यात आली आहेत. ...

उंब्रजचा फेटेवाला दुबईच्या शिवजयंती महोत्सवात मिरवला ! - Marathi News | Umbridge Fest celebrates at Dubai's Shiv Jayanti Festival! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उंब्रजचा फेटेवाला दुबईच्या शिवजयंती महोत्सवात मिरवला !

अजय जाधव । उंब्रज : कला माणसाला जगायला शिकवते. त्याचपद्धतीने कला सामान्य माणसाला परदेशीही घेऊन जाते. असंच घडलंय येथील ... ...

स्वखर्चातून गावामध्येच उभारलाय ‘वाचनकट्टा’ - Marathi News | 'Vachchankatta' has been set up in the village itself. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वखर्चातून गावामध्येच उभारलाय ‘वाचनकट्टा’

अजय जाधव । उंब्रज : ‘वाचाल तर वाचाल’ हे वाक्य आपण कायम शाळेच्या भिंतीवर वाचत आलो आहोत. या वाक्याची ... ...

महामार्गावरील १३० किलोमीटरमध्ये ३३९ जणांचा मृत्यू - Marathi News | 19 people die in 5 kilometers of highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महामार्गावरील १३० किलोमीटरमध्ये ३३९ जणांचा मृत्यू

दत्ता यादव। सातारा : जिल्ह्यातून १३० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग गेला असून, या मार्गावर २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत ... ...

‘कोरोना’पेक्षा एकटेपणा अधिक भीतीदायक...भारतात आल्याचे फार मोठे समाधान - Marathi News |  Loneliness is more frightening than 'Corona' ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘कोरोना’पेक्षा एकटेपणा अधिक भीतीदायक...भारतात आल्याचे फार मोठे समाधान

चीनमध्ये हॉस्पिटलमधून हा आजार जास्त पसरतो आहे. इतर आजारांवर हॉस्पिटलऐवजी घरीच उपाय केले जातात. तेथील डॉक्टरांना आपली भाषा समजत नसल्याचीही मोठी अडचण आहे. - अश्विनी पाटील, चीनमध्ये अडकलेली भारतीय महिला ...

दिल्ली जळताना मोदी स्वागतात । पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Modi welcomes Delhi burning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिल्ली जळताना मोदी स्वागतात । पृथ्वीराज चव्हाण

सातारा : ‘दिल्ली जळत असतान ट्रम्प यांचे आदरातिथ्य करण्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मग्न झाले होते. तर केंद्रीय गृहमंत्री ... ...

सेंद्रिय भाजी म्हणजे काय हेच माहीत नाही! - Marathi News |  Don't know what organic vegetables are! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सेंद्रिय भाजी म्हणजे काय हेच माहीत नाही!

सामान्य स्तरांतील चार जणांच्या कुटुंबाला महिन्याला सरासरी ४१४ रुपयांची भाजी लागते. उच्च आर्थिक स्तरांमध्ये सेंद्रिय भाजी घेणाऱ्यांना आठवड्याचा भाजीचा खर्च सहाशे रुपयांपर्यंत जातो. हा खर्च आत्ता जास्तीचा वाटत असला तरी कायमस्वरूपी जडणाºया आजारांवरील उप ...

महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यावर भर पालिकेचा अर्थसंकल्प दिलासा देणारा - Marathi News |  Emphasis on the implementation of ambitious projects gives the Municipal Budget comfort | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यावर भर पालिकेचा अर्थसंकल्प दिलासा देणारा

सातारा नगरपालिकेने २०२०-२०२१ या वित्तीय वर्षासाठी कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सर्वसामान्य सातारकरांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल, यात शंका नाही. - किशोर शिंदे, उपनगराध्यक्ष ...