सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असून पश्चिमेकडे कोयनेला ५, नवजा ११ आणि महाबळेश्वरला १५ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेत ९७.६१ टीएमसी साठा झाला आहे. दरम्यान, यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयना धरणात १०५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. ...
सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप असून बुधवारी सकाळपर्यंत कोयनानगर आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ७ तर नवजाला १० मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर एकदम कमी झाला असून मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४८ तर नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजातील विसर्ग बंद आहे. धरणात ९६.४३ टीएमसी साठ ...
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा वाढतच असून, सोमवारी आणखी नऊजणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे बळींचा आकडा आता ३१५ वर पोहचला आहे. तसेच रविवारी रात्री ४४३ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. ...
'गाईच्या दूध खरेदीमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची अक्षरश: पिळवणूक सुरू आहे. उत्पादन खर्चाच्या निम्मा दर त्याच्या हातात पडतोय, त्यासाठी आम्ही राज्यात ठीक-ठिकाणी आंदोलन पुकारले आहे. ते सरकारने बेदखल केले तर आम्ही म्हशीच्या गळ्यातला लोडना त्यांच्या पाठीत घालू ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून सकाळपर्यंत कोयनानगरला ५७, महाबळेश्वर ५९ आणि नवजाला ७६ मिलिमीटरची नोंद झाली. या पावसामुळे कोयनेत आवक वाढत असून धरणसाठा ९५.६९ टीएमसी झाला होता. तर धरणाचे सहा दरवाजे चार फुटांवर स्थिर असून त्यामधून २५७७१ ...
सध्या कोरोनामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेतील अंदाज येईना, त्यामुळे जास्त खर्चाच्या पिकांकडे कानाडोळा सुरू आहे. औंध परिसरात लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद राहत असल्याने धसका घेतलेल्या शेतकºयांनी झेंडू लागवडीसाठी उदासिनता दाखवली आहे. मात्र, उत्पादन कमी असल्याने ...