लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या ड्रेनेज योजनेतील गैरव्यवहाराबाबत उपमहापौर गटाने केलेल्या तक्रारीची दखल घेत लोकायुक्तांनी गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत. शासनानेही महापालिका आयुक्ता ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दुधगाव (ता. मिरज) येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या गीतांजली उत्तम मोरे या महिलेच्या खुनाचा गुंता उलगडण्यात अखेर सांगली ग्रामीण पोलिसांना बुधवारी यश आले. अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह पाचजणा ...
लोकमत न्यूज नेटवर्कविटा : ‘लोकमत’ विटा विभागीय कार्यालयाचा ११ वा वर्धापनदिन सोहळा बुधवारी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील शिवप्रताप मंगल कार्यालयात आयोजित स्नेहमेळाव्यास हजेरी लावून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, स ...
लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : तासगाव पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्पाचे प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी एस. बी. बुधावले यांच्याकडील कार्यभार काढून सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी यु. व्ही. चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे. अन्य दोन सहाय्यक बालविक ...
सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गणरायाचे आगमन आणि विसर्जन पारंपरिक वाद्यांच्या गजरात व्हावे, तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यंदाही प्रयत्नशील आहेत. ‘डॉल्बीमुक्तीतून जलयुक्त शिवाराकडे’ हा सं ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा नियोजन समितीची निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोध करण्यावर मंगळवारी सर्वपक्षीय एकमत झाले. काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेत एक अतिरिक्त जागा मागितली असून, जागावाटपाचा निर्णय मुंबईत उद्या, गुरुवारी होणाºय ...
गणरायाचे आगमन आणि विसर्जन पारंपरिक वाद्यांच्या गजरात व्हावे, तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यंदाही प्रयत्नशील आहेत. लाऊडस्पीकर मुक्तीतून जलयुक्त शिवाराकडे’ हा संकल्प त्यांनी कायम ठेवला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपलूस : सरकारची कर्जमाफी फसवी असून, आंदोलनाचा बडगा उगारल्याशिवाय सरकार जागे होणार नाही. कारण सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. त्यामुळे संघर्षाचे नगारे वाजल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही, असे प्रतिपादन कॉम्रेड अशोक ढवळे यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : महिला व बालकल्याण विभागामार्फत सायकल अनुदान वाटपात झालेला नियमबाह्य कारभार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. या प्रकरणानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी गटविकास अधिकारी अरुण जाधव यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.गटविक ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली. शेतकरी चळवळीतील बहुतांश नेते आणि कार्यकर्त्यांनी या कारवाईचे समर्थन करताना, खोत यांच ...