लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
डॉल्बीमुक्त गणेशोत्सव - Marathi News | Dolby free Ganeshotsav | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डॉल्बीमुक्त गणेशोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या तीन-चार वर्षांतील सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची परंपरा कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत राबविण्याचा निर्धा ...

दिव्यांग मित्र अभियान राज्यात राबविणार - Marathi News | The Divya Mitra Campaign will run in the state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दिव्यांग मित्र अभियान राज्यात राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : सांगली जिल्हा परिषदेने राबवलेला ‘दिव्यांग मित्र अभियान’ हा उपक्रम राज्यातील पूर्ण जिल्ह्यात राबविणार आहे. संग्रामसिंह देशमुख व अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सांगली ...

उमदीत कडकडीत बंद, निषेध - Marathi News | Stop smoking in the meantime, prohibition | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उमदीत कडकडीत बंद, निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कउमदी : प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने संख (ता. जत) येथे अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. याचा निषेध करीत स्वतंत्र उमदी तालुका व अप्पर तहसील कार्यालय उमदीलाच व्हावे, या मागणीसाठी रविवारी उमदी येथे कडकडीत ब ...

हतबल पोलिस, चोर शिरजोर! - Marathi News | Hattab police, thief sharper | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हतबल पोलिस, चोर शिरजोर!

अर्जुन कर्पे ।लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : तालुक्यात भुरट्या चोºया, वाटमारी अशा घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, कवठेमहांकाळ शहरातील मंगळवारच्या बाजारात मोबाईलचोरांनी थैमान घातले आहे. तर हिसडा टोळीनेही कवठेमहांकाळ पोलिसांसमोर आव्हान उभे के ...

विवाहितेच्या खुनामागे ‘सुपारी’चा संशय - Marathi News | Suspicion of 'betel' behind the murder of marriage | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विवाहितेच्या खुनामागे ‘सुपारी’चा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दुधगाव (ता. मिरज) येथील गीतांजली मोरे या विवाहितेच्या खुनाचे गूढ रविवारी दुसºयादिवशीही कायम होते. दुधगाव, कवलापूर येथे छापे टाकून पतीसह चौघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पण अजून कोणतीही ठोस मािहती हाती ल ...

घनवट, चंदनशिवेच्या सांगलीतील निवासस्थानावर ‘सीआयडी’चे छापे - Marathi News | CID's raids at Sangli's residence in Ghanavat, ChandanShive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घनवट, चंदनशिवेच्या सांगलीतील निवासस्थानावर ‘सीआयडी’चे छापे

सव्वानऊ कोटीच्या चोरीप्रकरणी अटकेतील निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट व सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्या सांगलीतील निवास्थानावर राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने शुक्रवारी मध्यरात्री छापे टाकले. ...

तासगावात बोगस बिले जोडून काढले सायकलींचे अनुदान - Marathi News | Bicycling bills by adding bogus bills in hours | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगावात बोगस बिले जोडून काढले सायकलींचे अनुदान

दत्ता पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : महिला व बालकल्याण विभागामार्फत सायकल अनुदानातील मोठे गौडबंगाल तासगाव पंचायत समितीच्या कारभारात चव्हाट्यावर आले आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या सायकल दुकानाच्या नावे, सायकल खरेदीची बोगस बिले प्रस्तावात जो ...

कर्जमाफी पायजे रं... कोन्चं बटण दाबू ? - Marathi News | Debt waxing pajamas ... press the button? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्जमाफी पायजे रं... कोन्चं बटण दाबू ?

महेंद्र गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : वेगवेगळे निकष लावून राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर शेतकºयांना ही कर्जमाफी मिळविण्यासाठी आता आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्याकरिता ठिकठिकाणी असलेल्या महाईसेवा केंद्रांची मदत शेतकºयांना मिळत ...

सांगलीत ‘स्वाइन’ने दोन महिलांचा मृत्यू - Marathi News |  Two women have died in Sangli 'Swine' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ‘स्वाइन’ने दोन महिलांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ‘स्वाइन फ्लू’ने गुरुवारी दोन महिलांचा मृत्यू झाला. संगीता अशोक गुरव (वय ३२, रा. हालोंडी, जि. कोल्हापूर) व ललिता तुकाराम कोळी (४२, जुनी-धामणी, ता. मिरज) अशी त्यांची नावे आहेत. तसेच नव्याने आणखी दोन संशयित रुग्णही दाखल झाले ...