मिरज - ढाब्यावरील उकळत्या रश्श्यात पडल्याने शेडशाळ येथील प्रवीण रमेश कुंभार (वय ४) या बालकाचा भाजून मृत्यू झाला. शेडशाळ (ता. शिरोळ) येथे वडिलांच्या ढाब्यात खेळताना उकळत्या रश्श्याच्या पातेल्यात पडून ६५ टक्के भाजल्याने प्रवीण यास मिरज शासकीय रुग्णालया ...
तासगाव (जि. सांगली) : फरशांनी भरलेला ट्रक मणेराजुरी येथे उलटून त्यातून प्रवास करणारे १० मजूर जागीच मरण पावले, तर २२ जण जखमी झाले. शनिवारी पहाटे हा अपघात झाला. हे सारे जण फरशांच्या खाली दबले गेले. कर्नाटकमधील विजापूर, गुलबर्गा परिसरातील ते रहिवासी आहे ...
विश्रामबाग येथे सह्याद्रीनगमध्ये खोजा कॉलनीत राहणाऱ्या सरफराज युसूफ इराणी (वय २६) या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून गुप्तीने भोसकून खून करण्यात आला. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी फिरोज इराणी व त्याच्या मुलाचे नाव निष्पन्न झाले आहे. ...
एसटीच्या संपामुळे ट्रकमधून प्रवास करणाऱ्या १0 प्रवाशांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीजवळ फरशी वाहतूक करणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात १0 प्रवासी ठार झाले आहेत तर ९ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिला आणि सात ...
सांगली येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक महेश उर्फ सखाहरी गिरजाप्पा गडदे (५१, रा. देवल कॉम्प्लेक्स, विश्रामबाग) यांनी गुरुवारी सकाळी घरात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर झेंडूने दोनशे रुपयांचा पल्ला गाठल्याने गुरुवारी उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला. सकाळी शंभर ते सव्वाशे रुपये दर असलेला झेंडू दुपारनंतर चांगलाच वधारला. सायंकाळपर्यंत तर बाजारपेठेतील झेंडूची फुल ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : समृद्धीचा मंत्र जपत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहाच्या खळाळत्या लाटांनी गुरुवारी सांगली शहरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले. रांगोळी, फुला-पानांची आरास, लक्ष दिव्यांनी उजळलेले शहर आणि त्याच्या थाटात भर टाकण्यास ...