लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
शालेय बेसबॉल स्पर्धेत मुलांमध्ये कोल्हापूर, तर मुलींमध्ये लातूर विजेता - Marathi News | Kolhapur in school baseball competition, Latur winners in girls | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शालेय बेसबॉल स्पर्धेत मुलांमध्ये कोल्हापूर, तर मुलींमध्ये लातूर विजेता

अत्यंत चुरशीने झालेल्या राज्यस्तरीय शालेय सतरा वर्षाखालील बेसबॉल स्पर्धेत मुलांमध्ये कोल्हापूर विभागाने, तर मुलींत लातूर विभागाने विजेतेपद पटकावले. सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर हे सामने पार पडले. ...

रस्त्यांची कामे कधी सुरू करणार? : जयश्री पाटील यांचा अधिकाऱ्याना सवाल - Marathi News | When will the road work be started? : Author of Jayashree Patil's official question | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रस्त्यांची कामे कधी सुरू करणार? : जयश्री पाटील यांचा अधिकाऱ्याना सवाल

दोन वर्षांपासून महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दरवेळी पावसाळ्यानंतर रस्त्यांची कामे करण्याचे आश्वासन प्रशासन देते. मग आतापर्यंत रस्त्यांची कामे का झाली नाहीत? ही कामे कधी सुरू करणार? अशी प्रश्नांची सरबत्ती करीत काँग्रेस नेत्या जयश्र ...

अब्दुल करीम खाँ यांच्या स्मारकासाठी ८० वर्षे संघर्ष - Marathi News | 80 years struggle for memorial of Abdul Karim Khan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अब्दुल करीम खाँ यांच्या स्मारकासाठी ८० वर्षे संघर्ष

किराना घराण्याचे अध्वर्यू, संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांनी चाळीस वर्षे मिरजेत वास्तव्य केलेला ह्यगवई बंगलाह्ण ही वास्तू किराना घराण्यातील गायकांचे श्रध्दास्थान आहे. मात्र गवई बंगल्यात खाँसाहेबांचे स्मारक उभारण्यासाठी गेली ८० वर्षे त्यांच्या शिष्यांचा ...

सांगलीत दोन घरफोड्यात रोख रक्कमेसह सोने लंपास - Marathi News | Two lanes in Sangli, including gold lapsed with cash | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत दोन घरफोड्यात रोख रक्कमेसह सोने लंपास

सांगली शहर व विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी झाली असून अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही ठिकाणाहून ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी दोन्ही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सांगतील ऊसतोड मजुराची मुलगी बनली न्यायाधीश - Marathi News | The daughter of the mother-in-law worker asked the judge | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगतील ऊसतोड मजुराची मुलगी बनली न्यायाधीश

जत (जि. सांगली) : अन्नपूर्णा ईश्वर आवटी. उमराणी (ता. जत) येथील ऊसतोडणी मजुराची मुलगी. कठिण परिस्थितीतून शिक्षण घेताना वकील होण्याचे स्वप्न बाळगले. कठोर परिश्रम व चिकाटीने त्याही पुढे जात आज ती न्यायाधीश बनली आहे. ...

माझ्या कार्यक्षमतेचा निर्णय शासन घेईल - Marathi News | The government will decide on my efficiency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :माझ्या कार्यक्षमतेचा निर्णय शासन घेईल

सांगली : शासकीय अधिकारी हा कुणाचा असतो, हे साºयांनाच माहीत आहे. मी यापूर्वी जिल्ह्यात प्रांत, उपजिल्हाधिकारी पदावर भरपूर काम केले आहे. माझ्या कामाची पद्धत सांगलीकरांना नवी नाही. त्यामुळे कुणी माझ्यावर आरोप केले, तर ते जनतेला पटणारे नाहीत. माझ्या कार् ...

इस्लामपुरात गोळी झाडून आत्महत्येचा वकिलाचा प्रयत्न - Marathi News | Suicide Suit Attempt By Taking Isle Of Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात गोळी झाडून आत्महत्येचा वकिलाचा प्रयत्न

इस्लामपूर : येथील नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयात वकिलाने स्वत:च्या डोक्यात गावठी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेचे नेमके कारण ...

सांगली-पेठ रस्ता आता प्राधिकरणाकडे जाणार - Marathi News | Now go to the authority of Sangli-Peth Road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली-पेठ रस्ता आता प्राधिकरणाकडे जाणार

सांगली : वाहनांची गर्दी, अपघातांचे वाढते प्रमाण, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे सातत्याने चर्चेत असलेला पेठ-सांगली रस्ता नव्याने होण्याची शक्यता धूसरच आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली गेल्या काही महिन्यांपासून ...

इस्लामपूरच्या ग्रंथप्रेमींची जवानांना पुस्तके भेट - Marathi News | Visitors to Islamists' bookmakers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूरच्या ग्रंथप्रेमींची जवानांना पुस्तके भेट

काश्मीर येथे सीमेवर देशाचे संरक्षण करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाºया जवानांच्या मनाला विरंगुळा देण्यासाठी आणि मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी इस्लामपूर येथील ग्रंथप्रेमींनी लेह लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील जवानांना २०० पुस्तके भेट देत, अनोख्या पध्दतीने ...