लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
डोक्यात गोळी झाडून घेतलेल्या कापूसखेडच्या वकिलाचा मृत्यू - Marathi News | Death of a cotton cloth whipped in the head | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डोक्यात गोळी झाडून घेतलेल्या कापूसखेडच्या वकिलाचा मृत्यू

गावठी पिस्तूलमधून डोक्यात गोळी झाडून घेतलेल्या कापूसखेड (ता. वाळवा) येथील संग्राम धोंडिराम पाटील (वय ३३) या वकिलाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. गेल्या चार दिवसापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुर ...

सांगलीत विभागीय तलवारबाजी स्पर्धेत आक्रमक लढती - Marathi News | Aggressive battles in the Sangliat divisional Fencing Championship | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत विभागीय तलवारबाजी स्पर्धेत आक्रमक लढती

सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत आक्रमक लढती झाल्या. सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या खेळाडूंनी चमकदार खेळ करत वर्चस्व मिळविले. ...

पेठ येथील युवकाचा अपघातामध्ये मृत्यू - Marathi News | Peth's youth died in accident | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पेठ येथील युवकाचा अपघातामध्ये मृत्यू

इस्लामपूर—पेठ रस्त्यावरील कापूरवाडी हद्दीत झालेल्या अपघातातील जखमी पेठ येथील युवकाचे गुरुवार दि. २६ रोजी कऱ्हाड येथे उपचार सुरु असताना निधन झाले. माणिक आनंदराव माळी (वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे. हा अपघात मंगळवार दि. १७ रोजी झाला होता. ...

सांगली जिल्ह्यात दसरा, दिवाळीत तब्बल १० लाखांचे अन्नपदार्थ जप्त - Marathi News | 10 lakhs of food items seized in Sangli district in Dasari, Diwali | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात दसरा, दिवाळीत तब्बल १० लाखांचे अन्नपदार्थ जप्त

दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त पदार्थांचा पुरवठा रोखण्यासाठी केलेल्या कारवाईत ९ लाख ८८ हजार १० रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस. बी. कोडगीरे यांनी दिली. ...

सांगलीत प्रवासात महिलेचे दागिने लंपास, चोरट्यांचा धुमाकूळ - Marathi News | In Sangli, a woman lamps her arms and thieves | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत प्रवासात महिलेचे दागिने लंपास, चोरट्यांचा धुमाकूळ

खिद्रापूर (जि. कोल्हापूर) येथील मालती नागेशराव कदम (वय ७४) या महिलेचे साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने व साडेसात हजाराची रोकड असा दीड लाखाचा ऐवज, त्या सांगली-कुरुंदवाड एसटी प्रवासात चोरट्यांनी लंपास केला. बुधवारी दुपारी ही घटना घडली. एसटी प्रवासात द ...

अंनिसच्या पुढाकाराने आष्ट्यात भोंदू महिलेसह दोघांचा भांडाफोड - Marathi News |  Anis's initiative led to the destruction of two women with a bearded lady | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अंनिसच्या पुढाकाराने आष्ट्यात भोंदू महिलेसह दोघांचा भांडाफोड

अंगात दैवी शक्तीचा संचार होतो, अशा भूलथापा मारून आष्टा (ता. वाळवा) येथे गेल्या चार वर्षापासून विविध समस्यांवर उपाय सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू महिलेसह दोघांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुरुवारी पर्दाफाश केला. ...

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूटमार, सिग्नल यंत्रणेत बिघाड केल्याचे निष्पन्न - Marathi News | Lakhmara in Mahalaxmi Express, signal failure of signal system | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूटमार, सिग्नल यंत्रणेत बिघाड केल्याचे निष्पन्न

मिरज (जि. सांगली) : सिग्नल यंत्रणेत बिघाड करून मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस जेजुरीजवळ अडवून चोरट्यांनी चार प्रवाशांचा दोन लाखांचा ऐवज लुटला. ...

सांगली भू-विकास बँकेच्या थकबाकीदार कर्जदारांना १0९ कोटीची सवलत! - Marathi News | Sangli Bhawan Vikas Bank's Troubled Debtors Rs. 109 Crore! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली भू-विकास बँकेच्या थकबाकीदार कर्जदारांना १0९ कोटीची सवलत!

सांगली येथील भू-विकास बँकेच्या थकबाकीदार १ हजार ६७२ कर्जदारांसाठी सहकार विभागाने पुन्हा एकरकमी परतफेड योजना जाहीर केली असून याअंतर्गत १0९ कोटी रुपयांची माफी दिली जाणार आहे. योजना जाहीर करून, कारवाईचे इशारे देऊनही थकबाकीदारांनी बँकेला ठेंगा दाखविणे सु ...

नागज फाट्यावर चोरटे जेरबंद, स्थानिक गुन्हे विभागाची कारवाई - Marathi News | Action on the crime of the local crime department, snatched on the Nagj fate | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नागज फाट्यावर चोरटे जेरबंद, स्थानिक गुन्हे विभागाची कारवाई

कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून चोरट्यांची टोळी जेरबंद केली. एकूण चारजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आणखी एक संशयित फरार असून त्या ...