लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलिस यंत्रणेतील दोषांमुळेच अनिकेतचा मृत्यू : बिपीन बिहारी - Marathi News |  Aniket dies due to policemen's fault: Bipin Bihari | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पोलिस यंत्रणेतील दोषांमुळेच अनिकेतचा मृत्यू : बिपीन बिहारी

सांगली : पोलिस कोठडीत ‘थर्ड डिग्री’चा वापर करून अनिकेत कोथळे याला मारून त्याचा मृतदेह जाळण्याची घटना धक्कादायकच आहे. ...

अनिकेत कोथळे प्रकरण ठाणे अंमलदारासह सात पोलिस निलंबित: सांगली पोलिसप्रमुखांचा दणका - Marathi News | Aniket Kothale Case: Thane Police Inspector Suspected Seven Police Suspended: Sangli Police Chief's Dump | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अनिकेत कोथळे प्रकरण ठाणे अंमलदारासह सात पोलिस निलंबित: सांगली पोलिसप्रमुखांचा दणका

सांगली : ‘थर्ड डिग्री’चा वापर केल्याने संशयित आरोपी अनिकेत कोथळेचा कोठडीत मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठांना न दिल्याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदारासह सात पोलिसांना निलंबित करण्यात आले. ...

शेट्टी, सदाभाऊंचा गारुड्याचा खेळ बंद पाडू : अनिल घनवट - Marathi News | Shetty, Sadbhau's junkyard to be stopped: Anil Ghanvat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेट्टी, सदाभाऊंचा गारुड्याचा खेळ बंद पाडू : अनिल घनवट

खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत गारूड्याच्या खेळाप्रमाणे शेतकऱ्यांची दिशाभूल करून कारखानदारांशी सेटलमेंट करीत आहेत. त्यांचा हा उद्योग बंद पाडला जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी येथे दिला. ...

जलसंधारणामुळे गावे सुजलाम्-सुफलाम् : मकरंद अनासपुरे - Marathi News | Due to water conservation, the villages Sujalam-Suflam: Makrand Anaspure | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जलसंधारणामुळे गावे सुजलाम्-सुफलाम् : मकरंद अनासपुरे

नाम फौंडेशनचे कार्य म्हणजे माणसांनी माणसांसाठी चालविलेली माणुसकीची चळवळ असून, यामध्ये राजकारणास कुठेही थारा नाही, असे स्पष्ट मत नाम फौंडेशनचे संस्थापक सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे व्यक्त केले. ...

सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या रामचंद्र वेलणकरांना सांगली भूषण पुरस्कार - Marathi News | Sangli Bhushan Award for Ramchandra Velankar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या रामचंद्र वेलणकरांना सांगली भूषण पुरस्कार

उद्योगविश्वात वेगळी ओळख निर्माण करतानाच सामाजिक मार्गानेही वाटचाल करणारे उद्योगपती व गजानन विव्हिंग मिल्सचे मालक रामचंद्र विष्णुपंत वेलणकर यांना यंदाचा विश्व जागृती मंडळाचा सांगली भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...

अनिकेतला मारण्यात व्यापा-यासह दोघांचा हात - Marathi News | Both hands with the money to kill Aniket | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अनिकेतला मारण्यात व्यापा-यासह दोघांचा हात

पोलिसांच्या मारहाणीत मृत झालेल्या अनिकेत कोथळे याच्याविरुद्ध लुबाडणुकीचा खोटा गुन्हा दाखल करण्यामागे सांगलीतील व्यापारी ...

सांगली शहर पोलिस ठाण्यावर गाढव मोर्चा - Marathi News |  Gadhav Morcha at Sangli City Police Station | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली शहर पोलिस ठाण्यावर गाढव मोर्चा

सांगली : अनिकेत कोथळेचा खून करून त्याचा मृतदेह जाळणाºया पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याला फाशीची शिक्षा द्यावी, ...

‘झिरो’ पोलिसिंग मोडीत काढणार: जिल्हाधिकाºयांचा इशारा - Marathi News |  'Zero' will be blocked by policing: The district collector's warning | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘झिरो’ पोलिसिंग मोडीत काढणार: जिल्हाधिकाºयांचा इशारा

सांगली : ‘थर्ड डिग्री’ वापरून अनिकेत कोथळे याचा खून केल्याची घटना अत्यंत क्रूर व अमानवीय आहे. ...

सांगलीतील अनिकेतच्या खुनाचा तपास सीबीआयकडे द्या: राजू शेट्टी - Marathi News |  Let the CBI investigate the murder of Aniket in Sangli: Raju Shetty | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील अनिकेतच्या खुनाचा तपास सीबीआयकडे द्या: राजू शेट्टी

सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी निर्दयीपणे आणि क्रूरपणे खून केला आहे. ...