कडेगाव : शिरगाव (ता. कडेगाव) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भजनासाठी आलेल्या देवानंद दगडू कांबळे (रा. वांगी, ता. कडेगाव) या दलितास मंदिरात प्रवेश नाकारल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस ...
शिराळा : शिरसी (ता. शिराळा) येथील चक्र भैरवनाथ मंदिराच्या गाभाºयात शनिवार, दि. १८ रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. अद्याप या मृताची ओळख पटलेली नाही. ...
सांगली : वाळवा येथील हुतात्मा किसन अहीर विद्यालयाच्या मैदानावर २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान ४४ वी कुमार, कुमारी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचे उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ...
सांगली : पोलिस ठाण्यातील‘थर्ड डिग्री’त अनिकेत कोथळेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेच्या पथकाने त्याचा मृतदेह विश्रामबाग परिसरातील रुग्णालयात नेल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
स्वयंपाकातील महत्वाचा घटक असलेला कांदा गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणण्याच्या तयारीत आहे. मुसळधार पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सांगली बाजारात कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे प्रतिकिलो ५० रुपये दर झाला आहे. यामध्ये आणखी वाढ होऊ श ...
सांगली : अनिकेत कोथळे याच्या खुनाचे सांगली शहर पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेºयात चित्रीकरण झालेले फुटेज नष्ट करणाºयाला शोधून काढण्यात सीआयडी पथकाला यश आले आहे.रविवारी त्यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली; पण त्याच्या नावाबाबत सीआयडीच्या अधिकाºयांनी ...
सांगली : अनिकेत कोथळे खून-खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. पण अजूनही शासनाने निकम यांच्याकडे याबाबत कोणतीही विचारणा केलेली नाही. त्यामुळे निकम यांच्या नियु ...
लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : शिरसी (ता. शिराळा) येथील चक्र भैरवनाथ मंदिराच्या गाभाºयात शनिवार दि. १८ रोजी अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर, ‘नरबळी’तूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.रविवारीही या मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. तसेच हल् ...
दादा खोत ।लोकमत न्यूज नेटवर्कसलगरे : मिरज पूर्व भागातील द्राक्षबागायतदारांपुढे ढगाळ हवामानामुळे ‘डाऊनी मिलिड्यू’ (दावण्या) या रोगाचा धोका पुन्हा निर्माण झाला आहे. किमान दोन ते तीन दिवस हवामान असेच ढगाळ राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने, द्र ...