सांगली : पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहा संशयितानी राज्य गुन्हे अन्वेषण विभागासमोर (सीआयडी) मौन पाळले आहे. ...
सांगली : शिरसी (ता. शिराळा) येथे अमावास्येच्या रात्री झालेल्या किसन उर्फ कृष्णात तुकाराम शिंदे (४२, रा. कुंडल, ता. पलूस) यांच्या खुनाचा उलगडा करण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. ...
सांगली : माधवनगर रस्त्यावरील मदनभाऊ पाटील यांच्या स्मारकस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण २ डिसेंबर रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महापौर हारूण शिकलगार यांनी बुधवारी पत्रकार बैठकी ...
शिरसी येथे अमावस्येच्या रात्री झालेल्या कृष्णात तुकाराम शिंदे ( वय 47 वर्ष ) यांच्या हत्येचा उलघडा करण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या पत्नीने साथीदाराच्या मदतीने पूर्वनियोजित कट रचून हा खून केला असून प्राथमिक तपासात कौटुंबिक हिंसाचारातून ...
सांगली : स्वच्छतेचा, हागणदारी मुक्तीचा डंका देशभर पिटणाºया सांगली , मिरज, कुपवाड महापालिकेचा अस्वच्छ चेहरा समोर आला आहे. महापालिकेच्या मुख्यालयातच महिलांच्या स्वच्छतागृहाची प्रचंड दुरवस्था झाली असून, शौचालय दुरुस्तीसाठी लाखो रुपयांच्या खर्चाच्या कामा ...
सांगली : शहरातील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय असून, पोलिसांनी बेसिक ‘पोलिसिंग’वर भर देऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे आदेश जिल्हाधिकारी विजय काळम यांनी दिले. पोलिस ठाण्यात येणाºया प्रत्येक व्यक्तीला सौजन्याची वागणूक देऊन त्यांच्य ...
कोल्हापूर : वीटभट्टीवर काम करणाºया कुटुंबातील, कुणी कचरावेचक, काहीजण बालमजुरीतून मुक्त होऊन शिक्षणाच्या प्रवाहात आलेली पण वास्तवाचे चटके सोसलेली; अशा लहानग्यांनी आपल्या अनुभवातून आणि भावविश्वातून साकारलेल्या ‘थेंबे थेंबे तळे साचे’ आणि ‘सरळ रेष’ या लघ ...