पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी करीत मंगळवारी अनिकेतच्या आशिष व अमित या भावांनी शहर पोलीस ठाण्यासमोर रॉकेल ओतून घेतले ...
प्राचार्यांनी अर्वाच्च व अश्लील भाषेत शिवीगाळ करून नापास करण्याची धमकी दिल्याने येथील डी. फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकणा-या विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
कवठेमहांकाळ : प्राचार्यांनी अर्वाच्च व अश्लील भाषेत शिवीगाळ करून नापास करण्याची धमकी दिल्याने लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील डी. फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकणाºया एका विद्यार्थ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अक् ...
अनिकेत कोथळे खूनप्रकरणी क्रूरतेची परिसिमा गाठलेल्या सांगली पोलिसांच्या दहशतीवर अनेक विनोद सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांमधील गुन्हेगारी वृत्तीला अत्यंत कल्पकतेने विनोदी घाव घालण्याचे काम नागरिकांनी सुरू केले आहे. सोशल मिडियावर सध्या व् ...
हरिपूर (ता मिरज) येथे सव्वा वर्षाच्या शिवम सतपाल गंगथडे या बालकाचा वडिलांच्या मोटारीखाली सापडून मृत्यू झाला. सोमवार दुपारी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्यात आली नव्हती. चिमुकल ...
एक वर्षापासून जिल्हा बॅँकेत पडून असलेल्या सव्वातीनशे कोटींच्या जुन्या नोटांचा भार कमी झाला असला तरी, अजूनही १४ कोटी रुपयांची बंडले धूळ खात पडून आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर गेल्याने निर्णयाची प्रतीक्षा करीत व्याजाचा भुर्दंड बॅँकेला सो ...
सीआयडी तपासातून काहीही निष्पन्न होत नसल्याचा आरोप करत अनिकेत कोथळेच्या दोन्ही भावांनी मंगळवारी दुपारी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ...
शरद पवार यांनी शिवसेनेला शिकवू नये म्हणता, मग त्यांच्या घरी सल्ला घेण्यास जाता कशाला, असा सवाल राष्टÑवादीचे नेते जयंत पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला. ...
सांगली : रेंगाळलेली कर्जमाफीची प्रक्रिया आता गतिमान झाली असून, सोमवारी नियमित कर्ज फेडणाºया २१ हजार ८५ शेतकºयांसाठी ३६ कोटी ३८ लाखांचे प्रोत्साहन अनुदान प्राप्त झाले आहे. दीड लाखापर्यंतचे आणि दीड लाखावरील शेतकºयांनाही कर्जमाफीची रक्कम मंजूर झाली असून ...