लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
चांदोली उद्यानात बेकायदा वास्तव्य; ३३ जणांना तीन वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Chadoli lived illegally in the park; 33 people sentenced to three years rigorous imprisonment | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली उद्यानात बेकायदा वास्तव्य; ३३ जणांना तीन वर्षे सश्रम कारावास

मलकापूर (जि. कोल्हापूर) : शाहूवाडी-शिराळा तालुक्यातील स'ाद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत अतिक्रमण करून, बेकायदा वास्तव्य करुन पर्यावरणाचा ऱ्हास केल्याबद्दल ...

ब्रम्हनाळ रोहयोवरील भुतांची चौकशी रेंगाळली, अनेकांच्या मनात संशयाचे भूत - Marathi News | The investigation of ghosts on the Brahminal Rohihya, the ghost of suspect in many ways | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ब्रम्हनाळ रोहयोवरील भुतांची चौकशी रेंगाळली, अनेकांच्या मनात संशयाचे भूत

सांगली येथील पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमध्ये रोहयोच्या कामांवर चक्क मृत व्यक्ति काम करीत असल्याच्या नोंदी झाल्या होत्या. पुराव्यानिशी याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर प्रांतांच्या स्तरावर रोहयोवर काम करणाऱ्या भुतांची चौकशी सुरू करण्यात आली होती. ही चौकश ...

अन्य आरक्षणांना सरकारमधील काहींचा विरोध : रामदास आठवले - Marathi News | Others oppose some reservation in the government: Ramdas Athavale | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अन्य आरक्षणांना सरकारमधील काहींचा विरोध : रामदास आठवले

मराठा, पाटीदारांसह अन्य विविध समाजांना आरक्षण देऊन आरक्षणाचा कोटा ७५ टक्क्यांपर्यंत नेण्यास सरकारमधील काहींचा विरोध आहे. तरीही पंतप्रधानांसमोर ही गोष्ट मांडून माझ्या कालावधित आरक्षणाचा कोटा वाढविणारच, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री राम ...

दीड एकरात ढबू मिरचीचे १२ लाखांचे उत्पादन - Marathi News | Production of one and a half acre powdered chillies of 12 lakhs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दीड एकरात ढबू मिरचीचे १२ लाखांचे उत्पादन

संजय माने ।लोकमत न्यूज नेटवर्कटाकळी : पिकाचे योग्य नियोजन व वेळेत औषध फवारणी करून अस्मानी संकटातही चांगले उत्पन्न मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे टाकळी (ता. मिरज) येथील शेतकरी सुधीर जनगोंडा पाटील. केवळ दीड एकरामध्ये पाटील यांनी ढबू मिरची चे १२ ...

जिल्ह्यातील १६ हजारांवर शेतकरी कर्जमुक्त - Marathi News | 16 thousand farmers of the district are free from debt | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्यातील १६ हजारांवर शेतकरी कर्जमुक्त

सांगली : जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या १९ हजार ७७४ शेतकºयांपैकी १६ हजार ६०३ शेतकºयांच्या खात्यावर बुधवारअखेर ६५ कोटी ४६ लाख रुपये वर्ग झाले. अंतिम टप्प्यात २ हजार ४६ शेतकरी तांत्रिक त्रुटींमुळे अपात्र ठरल्याने त्यांचे ६ कोटी ३४ लाख रुपये शा ...

जिल्ह्याचा ६४९१ कोटींचा आराखडा - Marathi News | District's Rs. 6491 crore plan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्याचा ६४९१ कोटींचा आराखडा

सांगली : पीक, सिंचन, शेतीपूरक, दुग्ध व्यवसाय आदींना कर्ज पुरवठा करण्यासाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ६४९१ कोटी ५९ लाखांच्या संभाव्य वित्त पुरवठ्याच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्वच बँक अधिकाºयांना, सामान्य शेतकरी आणि कु ...

सांगली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागावर गंडांतर : गुणनियंत्रण विभाग शासनाकडे वर्ग - Marathi News | Circulation on the Agriculture Department of Sangli Zilla Parishad: Department of Quality Control Department to the Government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागावर गंडांतर : गुणनियंत्रण विभाग शासनाकडे वर्ग

सांगली : राज्य शासनाकडून कृषी विभाग जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याच्या शिफारशीला वाटाण्याच्या अक्षता लावत शासनाने कृषी विभागाकडील गुणनियंत्रण विभागासह सात योजना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांकडे वर्ग केल्या. ...

सांगली जिल्हा खड्डेमुक्त करण्यास प्राधान्य : विक्रांत बगाडे - Marathi News | Priority to release Sangli district potholes: Vikrant Bagade | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा खड्डेमुक्त करण्यास प्राधान्य : विक्रांत बगाडे

सांगली जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विक्रांत बगाडे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. शिस्तप्रिय आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेला अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. ...

सांगलीत वेश्या अड्डा उद्धवस्त, एलसीबीची कारवाई, सहाजणांना अटक - Marathi News | Sangliat prostitution haunted at Uddhavast, LCB proceedings and six arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत वेश्या अड्डा उद्धवस्त, एलसीबीची कारवाई, सहाजणांना अटक

विजयनगर येथील योगीराज बंगल्यात गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा अड्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध पथकाने सोमवारी रात्री छापा टाकून अल्पवयीन पिडीत मुलीसह एका महिलेची सुटका केली. याप्रकरणी मुली ...