शनिवारी रात्री विश्वेष घोडके, विशाल घोडके, धोंडीराम घोडके व अन्य तिघेजण राहमतुल्ला हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी पार्सल जेवण मागितल्यानंतर हॉटेल बंद झाल्याचे वेटरने सांगितल्याने, विश्वेष याची वेटरसोबत बाचाबाची झाली. ...
गिलाव्याची कृत्रिम वाळू पाच हजार रुपये प्रतिब्रास आणि बांधकामासाठीची चार हजारांवर गेली आहे. एरवी बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांकडून कृत्रिम वाळूला नाक मुरडले जायचे, आज मात्र भरभक्कम पैसे मोजावे लागत आहेत. लवादाच्या निर्बंधांनंतर नदीतील औट्यांचे ल ...
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ५७३ गावांतील १ लाख २५ हजार ६८ शेतकºयांच्या ३ लाख ७७ हजार ११९ हेक्टरवरील बाधित क्षेत्रापैकी ९५ हजार ८८१ शेतकºयांचे ५४ हजार ५९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. पण अद्यापही तीस टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण ...
तीन रुग्णांना उपचार न करता सांगलीत निर्जन रस्त्यावर फेकून दिल्याबद्दल व त्यातील एकाचा नंतर मृत्यू झाल्याने रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध शनिवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 573 बाधितगावातील 1 लाख 25 हजार 68 शेतकऱ्यांचे 3 लाख 77 हजार 119.70 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 65 हजार 267 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 95 हजार 881 शेतकऱ्यांचे 54 हजार 59.71 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. ...
सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष व बेदाणाचे चांगले उत्पादन असून या उत्पादनांचा जागतीक स्तरावर गुणवत्तापुर्ण व दजेर्दार पुरवठा करुन लौकिक अधिकाधिक वाढविण्याच्या दृष्टीने अपेडा, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व जिल्हा प्रशासन अधिकाधिक पुढाकार घेईल. उत्पादक ...
परतीच्या पावसाने तासगाव तालुक्यातील बहुतांश शेतकरी देशोधडीला लागला आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्यासाठी कसरत सुरू आहे. मात्र पंचनाम्याचे निकष पूर्ण करताना दिवसभरात जेमतेम पन्नासभर शेतकऱ्यांचे पंचनामे होत ...
आपत्तीमुळे जिल्ह्यातील अर्थचक्राला दणका बसला आहे. कृषी क्षेत्राला जिल्हा बँकेवर विसंबून राहावे लागते. त्यामुळे एकूण पीक कर्जापैकी सर्वाधिक वाटा जिल्हा बँकेचा असतो. बँकेने १ एप्रिल २0१९ ते ३0 सप्टेंबर २0१९ या काळात ९३ हजार ६२४ कर्जदारांना ५९ हजार ४२४ ...
नाफेड’ला विनंती अर्ज करून शासनाचे सोयाबीन खरेदी केंद्र द्यावे अशी मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सोयाबीन खरेदी करणाºया व्यापाºयांच्या आर्द्रता तपासणी यंत्राची तपासणी बाजार समितीने केली आहे. ...