लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगलीत काँग्रेसच्या बैठकीत पराभवाचे मंथन : मोठी सभा न झाल्याने नाराजी - Marathi News | Churning defeat in Congress meeting in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत काँग्रेसच्या बैठकीत पराभवाचे मंथन : मोठी सभा न झाल्याने नाराजी

भविष्यात चांगली कामगिरी येथे करता येऊ शकते. प्रतापसिंह रजपूत यांनीही, सांगलीतील काँग्रेसची लढत वाखाणण्याजोगी असल्याचे सांगून, हा पराभव टाळता येऊ शकत होता, असे मत मांडले. ...

गळीत हंगामापूर्वीच साखर कामगारांचा एल्गार -: पगारवाढीकडे शासनाचे दुर्लक्ष - Marathi News |  Sugar workers' elgar before the melting season | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गळीत हंगामापूर्वीच साखर कामगारांचा एल्गार -: पगारवाढीकडे शासनाचे दुर्लक्ष

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील साखर कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवार, दि. ५ रोजी पुणे येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू होण्यापूर ...

नोव्हेंबर उजाडला तरी पारा गरमच; तापमान ३२ अंशावर : दोन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज - Marathi News | Even though November is hot, mercury is hot | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नोव्हेंबर उजाडला तरी पारा गरमच; तापमान ३२ अंशावर : दोन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज

भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार गुरुवारी तापमानात अंशाने वाढ होणार असून, १० नोव्हेंबरपर्यंत तापमान ३४ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाडा वाढणार आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ होत असून, थंडी पडण्याची कोणतीही ...

बनावट औषधे, खतातून द्राक्ष बागायतदारांची लूट - Marathi News | Fake drugs, the plunder of grape gardeners from the farm | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बनावट औषधे, खतातून द्राक्ष बागायतदारांची लूट

बनावट औषधे व खत विक्री दुकानांची तपासणी कृषी अधिकारी करत नसल्याची तक्रार आता समोर आली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करुन दोषी कंपन्यांवर व कीटकनाशके विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. ...

महापुराने ऊस उद्ध्वस्त झाल्याचा फटका, गुऱ्हाळांच्या चिमण्या थंडच - Marathi News | The influx of sugarcane from the floodplain, the sparrows from the caverns cool | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महापुराने ऊस उद्ध्वस्त झाल्याचा फटका, गुऱ्हाळांच्या चिमण्या थंडच

महापुराने गुऱ्हाळेही मोडकळीस आली आहेत. दिवाळी संपली तरी गळीत हंगामाची चिन्हे नाहीत. सांगलीला गूळ पाठविणारी कर्नाटकातील गुऱ्हाळेही संकटात आहेत. महापुराने ऊस उद्ध्वस्त झाल्याचा फटका गुऱ्हाळांनाही बसला आहे. त्यामुुळे यंदा गुळाची भाववाढ होण्याची शक्यता आ ...

कोल्हापूर, सांगलीत परतीचा रेकॉर्डब्रेक पाऊस - Marathi News | Record-breaking rain in Kolhapur, Sangli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर, सांगलीत परतीचा रेकॉर्डब्रेक पाऊस

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत यंदा मान्सूनकाळात पावसाने धुमाकूळ घातलाच; पण परतीच्या काळातही त्याने सगळ्यांची दैना उडवून दिली. आॅक्टोबर महिन्यात दोन्ही जिल्ह्यांच्या सरासरीच्या ३०० टक्के पाऊस झाला असून, सर्वाधिक कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा २२८५ म ...

गु-हाळांच्या चिमण्या थंडच : उसाचेही संकट; गुळाचे उत्पादन घटण्याची चिन्हे - Marathi News |  Thickening of chi-halts | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गु-हाळांच्या चिमण्या थंडच : उसाचेही संकट; गुळाचे उत्पादन घटण्याची चिन्हे

सांगलीत कर्नाटकातील रायबाग, अथणी, चिक्कोडी, सौंदत्ती, जमखंडी, हारुगेरी, महालिंगपूर, हिडकल येथून गूळ येतो. यंदा महापुराने तेथील गुºहाळघरे पाण्याखाली गेली, ऊसही बुडाला होता. शिराळा तालुक्यातही अशीच स्थिती होती. तेथील हंगाम तुळशी पौर्र्णिमेनंतर सुरु होत ...

तस्लिमाच्या लग्नाला महापुरुषांच्या विचारांचा जागर - Marathi News | Taslima's wedding awakens the thoughts of legends | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तस्लिमाच्या लग्नाला महापुरुषांच्या विचारांचा जागर

पाहुण्यांना आहेर न आणण्याची विनंती केली होती. त्यांनाच वधू-वर पक्षाकडून पुस्तकरूपी आहेर देण्यात आला. रुढी-परंपरांच्या विरोधातील संघर्ष लग्नमंडपातही जाणवत होता. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मंत्रही या विवाहसोहळ्याने जपला. ...

डफळापूर गटातील शाळा इमारती धोकादायक... - Marathi News | School buildings in Duffalpur group dangerous ... | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डफळापूर गटातील शाळा इमारती धोकादायक...

डफळापूर जिल्हा परिषद गटात प्राथमिक शाळांच्या इमारतींकडे सांगली जिल्हा परिषदेकडून पूर्णत: दुर्लक्ष आहे. शाळेने वेळोवेळी दिलेले धोकादायक शाळा खोल्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून धुडकावून लावले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यामुळे येथील श ...