रथ ओढण्याचा मान माळी समाजास आहे. रथाचे पूजन मानकरी देशमुख व इनामदार घराण्यातील हर्षवर्धन देशमुख, अनिल देशमुख व इनामदार यांनी केले. ग्रामपंचायत कार्यालय, देशमुख गल्ली, एसटी बसस्थानक, कलेश्वर मंदिर, कासार गल्ली, मुख्य बाजारपेठ या मार्गाने मिरवणूक काढण् ...
एफआरपीच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक असताना, आता राज्यातील साखर कामगारांनी पगारवाढीच्या मागणीसाठी कारखाने बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. आपल्या हक्कासाठी आता तीव्र लढा दिला जाईल. ...
महिनाभरानंतर सौदे सुरू झाल्याने दराबाबत उत्सुकता होती. पहिल्याच दिवशी पाचशे टन आवक होती. पप्पू मजलेकर यांच्या दुकानात श्री पद्मन या शेतक-यांच्या ५० बॉक्सला प्रतिकिलो २१५ इतका उच्चांकी भाव मिळाला. हा माल नंदी कृष्णा ट्रेडर्स यांनी खरेदी केला. ...
याचे सविस्तर वृत्त लोकमतने दिले होते. यानंतर शिवसेना युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमित दुधाळ, शासकीय कर्मचारी, शेतकऱ्यांनी दरवाजाची गळती तात्पुरती बंद केली. ...
त्यातच नानासाहेब महाडिक यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे थोरले बंधू म्हणून राहुल महाडिक यांनी एक पाऊल मागे घेत सम्राट महाडिक यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...