लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
नव्या यांत्रिक बोटीपासून ब्रह्मनाळ वंचितच - Marathi News | Brahmanal deprived of new mechanical boats | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नव्या यांत्रिक बोटीपासून ब्रह्मनाळ वंचितच

आता गावगाडा पूर्ववत होताच सारी आश्वासने महापुराच्या पाण्यासारखी विरुन गेलीत. गावकºयांनीही झाले-गेले विसरुन स्वत:ला दररोजच्या रामरगाड्याला जुंपून घेतलेय. बळींच्या कुटुंबीयांच्या जखमा मात्र भळभळत्याच आहेत. ...

शेरीनाल्याचे पाणी पुन्हा कृष्णा नदीत - Marathi News | The water of the Sherina river again in the Krishna river | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेरीनाल्याचे पाणी पुन्हा कृष्णा नदीत

दुसरीकडे वसंतदादा स्मारकस्थळाजवळील मुख्य शेरीनालाही नदीपात्रात मिसळत आहे. या नाल्यातून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी पात्रात जात आहे. महापालिका प्रशासनाकडून शेरीनाल्याच्या पलीकडेच कर्नाळ रस्त्यावरील जॅकवेलपासून पाण्याचा उपसा केला जातो. ...

भरतीप्रश्नी जिल्हा बॅँकेकडून कॅव्हेट दाखल - Marathi News | Recruitment question from District Bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भरतीप्रश्नी जिल्हा बॅँकेकडून कॅव्हेट दाखल

सांगली : चारशे पदांच्या नोकरभरतीमध्ये गैरव्यवहाराचा आरोप जिल्हा सुधार समितीमार्फत झाल्यानंतर त्याबाबतची खबरदारी म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. अ‍ॅड. अमित शिंदे यांना त्याची नोटीस प्राप्त झाली आहे. ...

अजित पवारांनी केली गद्दारी, सांगलीकर शरद पवारांच्याच दरबारी - Marathi News |  Angry about Ajit Pawar: Waiting for Jayant Patil's order | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अजित पवारांनी केली गद्दारी, सांगलीकर शरद पवारांच्याच दरबारी

प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले की, आम्ही सर्व जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे लोक शरद पवारांसोबत आहोत. अजित पवारांनी ज्यापद्धतीने पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली ती निषेधार्ह आहे. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. पक्षाचे सामान्य कार्यकर्ते याबाब ...

उरूसातून लोकनाट्य तमाशा नामशेष - Marathi News | The folk drama from the Urus disappears | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उरूसातून लोकनाट्य तमाशा नामशेष

जितेंद्र येवले । इस्लामपूर : इस्लामपुरातील संभुआप्पा-बुवाफन उरुसानिमित्त नामवंत कलाकारांची लोकनाट्य तमाशा मंडळे येत. परंतु ती दोन-तीन वर्षांपासून बंद ... ...

सांगलीत गर्भपात, नशेची औषधे आॅनलाईन - Marathi News | Sangal abortion, drug addiction online | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत गर्भपात, नशेची औषधे आॅनलाईन

सांगली : गर्भपात आणि नशेच्या औषधांची आॅनलाईन विक्री गेल्या काही दिवसात वाढली आहे. लोकांच्या जीविताशी चाललेला हा खेळ थांबविण्याची ... ...

जीएसटी पोर्टलचा व्यावसायिकांना भुर्दंड - Marathi News | Promotion of GST Portal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जीएसटी पोर्टलचा व्यावसायिकांना भुर्दंड

सांगली : जीएसटी रिटर्न्स भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसात जीएसटी पोर्टल मंदावले. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो व्यावसायिकांची रिटर्न्स मुदतीत जमा होऊ ... ...

अरुणा प्रकल्पग्रस्तांचे मुंडण आंदोलन - Marathi News | Aruna Project sufferers' agitation movement | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अरुणा प्रकल्पग्रस्तांचे मुंडण आंदोलन

लंबित मागण्यांबाबत कोणताही ठोस मार्ग निघत नसल्याने आंदोलनाचे पुढचे पाऊल श्राद्ध आंदोलन असणार आहे. हे श्राद्ध आंदोलन शुक्रवारी प्रकल्पस्थळीच होणार आहे. ...

सत्ताधारी भाजपही मिरज पॅटर्नच्या वाटेवर - Marathi News |  Even the ruling BJP is on its way to the Hemraj Patternhorn | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सत्ताधारी भाजपही मिरज पॅटर्नच्या वाटेवर

या मिरज पॅटर्नने काँग्रेसला पुरते बदनाम केले होते. हा डाग अजूनही काँग्रेसच्या माथी आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर येथील कारभाराला शिस्त लागेल, अशी सर्वसामान्य जनतेची आशा होती; पण आता वर्षभराच्या कारभारानंतर भाजपही मिरज पॅटर्नह्णच्या ...