जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी सन 2020-2021 साठी असणाऱ्या 230 कोटी 83 लाख या नियोजन विभागाने दिलेल्या वित्तीय मर्यादेमध्ये वृध्दी करून 285 कोटी रूपयांपर्यंत निधी देण्याबाबत सकारात्मक असल्याचा दिलासा उपमुख्यमंत्री आणि वित् ...
लैंगिक अत्याचाराची एक तक्रार होती, तर सायबर क्राईमच्या दोन तक्रारींचे योग्य निपटारा करण्यात आला. यानुसार ८२ महिलांचे समुपदेशन करण्यात आले, तर ७ महिलांना वैद्यकीय मदत, १९ अत्याचारग्रस्त महिलांना न्यायालयीन व कायदेशीर मदत, ५ महिलांना पोलीस मदत, तर ६ मह ...
शिवभोजन योजना महाराष्ट्रात प्रायोगीक तत्वावर सुरू झालेली आहे. सांगली शहरात 3 ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर 150 संख्येच्या मर्यादेत लोकांना 10 रूपयांमध्ये जेवण देण्यात येणार आहे. ...
सभागृहाच्या बाहेरील दरवाजासमोर आठ ते दहा पोलीस तैनात करण्यात आले होते. यावेळी लक्षात न आल्याने पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी खासदारांना सभागृहात जाता येणार नाही, म्हणून अडविले. त्यावर खासदार माने यांनी त्यांची ओळख करून दिली व ‘तुम्ही लोकप्रतिनिधीं ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, धर्मा-धर्मांत तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे. देशासाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडले आहे, आम्हाला पुरावे विचारणारे हे बाजारबुणगे कोण? ...
महाराष्ट्रात जानेवारी २0१६ ते एप्रिल २0१९ या कालावधित एकूण ३९ हजार ४९५ अपघातात ५२ हजार ५६५ लोकांना जीव गमवावा लागला. यात पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण ७५ टक्के, तर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. दरवर्षी राज्यात होणा-या अपघाती मृत्यूंचे प ...
थकीत कर्जप्रकरणी जिल्ह्यातील बड्या संस्थांच्या मालमत्तांचा प्रतिकात्मक ताबा घेतल्यानंतर, अशा मालमत्तांचे फेरमूल्यांकन जिल्हा बँकेच्यावतीने करण्यात येणार आहे. दरम्यान, माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेबाबत ताबा नोटीस प्रसिद्ध केल्याने बँक आॅफ ...
वाकुर्डे योजना पूर्ण ताकद लावून पूर्ण करणार आहे. विरोधकांना पुढील निवडणुकीत या योजनेवर बोलण्याची संधी देणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. ...