लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Latest Reviews News

Khajoor Pe Atke Movie Review : एक भरकटलेली कथा - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Khajoor Pe Atke Movie Review : एक भरकटलेली कथा

‘आगीतून निघून फुफाटयात जाणे’ ही म्हण तर आपल्याला माहिती आहेच. या म्हणीला सार्थ ठरवणारा काहीसा हा चित्रपट आहे असे म्हणायला हरकत नाही. बॉलिवूडमध्ये विनोदी चित्रपट बरेच झाले मात्र, चित्रपटातील विनोदाबरोबरच एक रंजकपणा सीन्समध्ये असतो. ...

monkey baat marathi movie review : लहान मुलांची धमाल बात - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : monkey baat marathi movie review : लहान मुलांची धमाल बात

पुष्कर श्रोत्री, भार्गवी चिरमुले आणि वेदांत आपटे यांची मंकी बात या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. एका मुलाच्या मस्तीला कंंटाळून देवबाप्पा त्याला काय शिक्षा देतात याची धमाल गोष्ट मंकी बात या चित्रपटात मांडण्यात आली आहे. ...

redu marathi movie review: रेडूची मजेशीर गोष्ट - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : redu marathi movie review: रेडूची मजेशीर गोष्ट

रेडू या चित्रपटात शशांक शेंडे, छाया कदम, विनम्र भाबल, गौरी कोंगे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

wagherya movie review : वाघोबा आला रे आला - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : wagherya movie review : वाघोबा आला रे आला

भारत गणेशपूरे, किशोर चौघुले, किशोर कदम, ऋषिकेष जोशी यांच्या वाघेऱ्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. ...

Hope Aur Hum Movie Review :  हलकाफुलका, कौटुंबिक, मनोरंजन करणारा चित्रपट ‘होप और हम’ - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Hope Aur Hum Movie Review : हलकाफुलका, कौटुंबिक, मनोरंजन करणारा चित्रपट ‘होप और हम’

कथा थोडीशी निरर्थक असली तरीही चित्रपट मनोरंजन करतो. माणसांवर प्रेम करा, मशीनवर नाही, असा संदेश देणारा एक हलकाफुलका कौटुंबिक जिव्हाळयाचा चित्रपट म्हणजे ‘होप और हम’. ...

Raazi Movie Review :   एक हृदयस्पर्शी कथा ! - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Raazi Movie Review : एक हृदयस्पर्शी कथा !

चौकटीबाहेरच्या भूमिकांची निवड करून पडद्यावर मोठ्या आत्मविश्वासाने कायमच आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न अभिनेत्री आलिया भट्ट हिने केला आहे. या चित्रपटातही ती ‘सहमत’ या काश्मिरी युवतीची उत्कृष्ट भूमिका साकारून प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवते. ...

ranangan marathi movie review : स्वप्निल जोशीच्या इमेजला छेद देणारे रणांगण - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ranangan marathi movie review : स्वप्निल जोशीच्या इमेजला छेद देणारे रणांगण

रणांगण या चित्रपटात स्वप्निल जोशी, सचिन पिळगावकर, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, प्रणाली घोगरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...