लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाईंदरच्या बेपत्ता सोने व्यावसायिकाचा रत्नागिरीत खून, तिघांना बेड्या - Marathi News | Bhayander's missing gold businessman murdered in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भाईंदरच्या बेपत्ता सोने व्यावसायिकाचा रत्नागिरीत खून, तिघांना बेड्या

आर्थिक व्यवहारातून रत्नागिरीतील सुवर्णकार भूषण खेडेकर याने आपल्या दोन मित्रांच्या साहाय्याने हा खून केले असल्याचे तपासात पुढे आले ...

रत्नागिरीतील समुद्रात डांबराच्या गुठळ्या, गळती सुरु झालेल्या जहाजातील असल्याचा संशय - Marathi News | Lumps of bitumen in the sea in Ratnagiri, suspected to be from a leaking ship | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील समुद्रात डांबराच्या गुठळ्या, गळती सुरु झालेल्या जहाजातील असल्याचा संशय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपघातग्रस्त ‘पार्थ’ जहाजातून तेल गळती सुरु झाली आहे. या गळतीनंतर राजापूर तालुक्यातील नाटे ते गावखडीच्या समुद्रात १८ वावात मोठ्या प्रमाणात डांबराच्या गुठळ्या तरंगताना मच्छिमारांना दिसल्या. ...

Shivsena: राजकीय वर्चस्वाच्या लढाईत निवडणुकांआधीच शिमगा, शाब्दिक युद्ध अजून किती काळ चालणार? - Marathi News | Shiv Sena will have to fight a big battle for its political supremacy | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Shivsena: राजकीय वर्चस्वाच्या लढाईत निवडणुकांआधीच शिमगा, शाब्दिक युद्ध अजून किती काळ चालणार?

शाब्दिक युद्ध अजून काही काळ चालणार ...

LPG गॅस टँकर नदीत कोसळला; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | LPG gas tanker Accident in Ratnagiri; Traffic on the Mumbai-Goa highway is still at a standstill | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :LPG गॅस टँकर नदीत कोसळला; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

या टँकरमधून होणाऱ्या गॅसगळतीमुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ...

मुंबई-गोवा महामार्ग पाली ते लांजा रात्रभर बंद राहणार; एलपीजी टँकर नदीत कोसळला - Marathi News | Mumbai-Goa highway will remain closed overnight, optional road open fro traffic; 28 kl LPG tanker fell into the river near Lanja, Ratnagiri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-गोवा महामार्ग पाली ते लांजा रात्रभर बंद राहणार; एलपीजी टँकर नदीत कोसळला

कंटेनर मुंबईहून गोव्याच्या दिशेने काँप्रेस्ड एलपीजी घेऊन जात होता. लांजा तालुक्यातील आंजणारी पुलादरम्यान हा कंटेनर आला असता अपघातग्रस्त झाला. ...

पर्यावरणाचे नुकसान होऊ न देता विकास करण्यावर भर : उद्योगमंत्री उदय सामंत - Marathi News | Emphasis on development without damaging the environment says Industries Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पर्यावरणाचे नुकसान होऊ न देता विकास करण्यावर भर : उद्योगमंत्री उदय सामंत

फोक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला असला तरी, त्याच्याशी संलग्न प्रकल्प राज्यातच असतील. त्यातून आगामी काळात राज्यात मोठी रोजगारनिर्मिती होईल, असा केला दावा. ...

रत्नागिरी: आंजणारी पुलावरुन रसायनवाहू कंटेनर नदीत कोसळला, एक ठार - Marathi News | Chemical container falls from Anjanari bridge into river, one killed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: आंजणारी पुलावरुन रसायनवाहू कंटेनर नदीत कोसळला, एक ठार

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना ...

निवळी- जयगड रस्त्याचे चौपदरीकरण होणार, केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती - Marathi News | Nivli- Jaigad road will be four lane road, Union Minister Nitin Gadkari gave the information | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निवळी- जयगड रस्त्याचे चौपदरीकरण होणार, केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती

बंदराला रस्ते वाहतूकीने जोडण्यासाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण ...

खळबळजनक! मुंबईचा सोने व्यापारी रत्नागिरीतून गायब, त्यांच्याजवळ सुमारे १० लाखांचे दागिने - Marathi News | Bombay gold merchant disappeared from Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खळबळजनक! मुंबईचा सोने व्यापारी रत्नागिरीतून गायब, त्यांच्याजवळ सुमारे १० लाखांचे दागिने

रत्नागिरीत ज्वेलर्सच्या दुकानात सोने चांदीचा माल विकण्यासाठी येतात. नेहमीप्रमाणे ते रत्नागिरीत आले होते. ...