लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जांभुळपाडा पुलाची लवकरच दुरूस्ती, रस्ते विकास महामंडळाचे लेखी आश्वासन - Marathi News | Jambulpada bridge soon to be reconstructed, Written assurance from Road Development Corporation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जांभुळपाडा पुलाची लवकरच दुरूस्ती, रस्ते विकास महामंडळाचे लेखी आश्वासन

पाली-खोपोली महामार्गावरील (५४८ अ) जांभुळपाडा धोकादायक पुलाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी लय भारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा लता कळंबे यांनी उपोषण सुरू केले होते. ...

धमक्यांच्या फोनचा तपास करून अहवाल सादर करा, न्यायालयाचे आदेश;कमळपाडा सामाजिक बहिष्कारप्रकरणी सुनावणी - Marathi News | Report the threatening phones, submit a court order, court order; Kamalpada hearing on social boycott case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धमक्यांच्या फोनचा तपास करून अहवाल सादर करा, न्यायालयाचे आदेश;कमळपाडा सामाजिक बहिष्कारप्रकरणी सुनावणी

तालुक्यातील कमळपाडा गावातील ८० कुटुंबांवर गावकीने सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी दाखल खटल्याची शुक्रवारी सुनावणी झाली. ...

महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादन : महाडमध्ये दलालांचा सुळसुळाट, शेतक-यांची अडवणूक, मोबदला वाटपामध्ये गैरप्रकार - Marathi News |  Land Acquisition of four-lane highway: Solidarity of the brides in Mahad, incompetence of farmers, misrepresentation of compensation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादन : महाडमध्ये दलालांचा सुळसुळाट, शेतक-यांची अडवणूक, मोबदला वाटपामध्ये गैरप्रकार

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यास महाडमध्ये विलंब होत असल्याने लाभार्थी शेतकºयांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून त्याचा उद्रेक होण्याचे संकेत मिळत आहेत. ...

आज होणार साखर चौथच्या गणपतीचे आगमन, गणेश मंडळांची लगबग : जिल्ह्यात ६३० गणपतीच्या मूर्तींची होणार स्थापना - Marathi News |  Sugar Chauhan Ganapati arrives today, Ganesh Mandal's fasting: 630 statue of Ganesh idol to be established in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आज होणार साखर चौथच्या गणपतीचे आगमन, गणेश मंडळांची लगबग : जिल्ह्यात ६३० गणपतीच्या मूर्तींची होणार स्थापना

शनिवारी ९ सप्टेंबर रोजी संकष्ट चतुर्थीला साखरचौथ गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सार्वजनिक २६८ आणि खासगी ३६२ अशा एकूण ६३० साखरचौथ गणपतीच्या मूर्तींची स्थापना होणार आहे. ...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज, प्रतिष्ठा पणाला : खारसई ग्रामपंचायतीची निवडणूक होणार चुरशीची - Marathi News |  Political party ready for Gram panchayat elections: Kharsei Gram Panchayat elections will be held | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज, प्रतिष्ठा पणाला : खारसई ग्रामपंचायतीची निवडणूक होणार चुरशीची

तालुक्यातील मोठी व सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची खरसई ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार असून गेली दहा वर्षे असलेली बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित होणार असल्याचे स्पष्ट संकेत ...

रासायनिक पाण्याच्या फुटलेल्या वाहिनीने शेकडो मासे मृत, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पितळ उघडे - Marathi News | Hundreds of dead bodies of chemical, water-logged, pollution control board open | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रासायनिक पाण्याच्या फुटलेल्या वाहिनीने शेकडो मासे मृत, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पितळ उघडे

मजकूर गावानजीक असलेल्या नदीच्या पात्रात पुन्हा एकदा रसायनिक पाणी मिसळल्याने शेकडो मासे व जलचर प्राणी मृत झालेले आहेत. त्यामुळे मासेमारीवर उदरनिर्वाह करणा-यांवर उपासमारी ओढावलेली आहे. ...

मुंबई-रेवस लाँच सेवा सुरू, प्रवाशांना दिलासा - Marathi News |  Continues to launch the Mumbai-Reverse Launch service, providing relief to passengers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई-रेवस लाँच सेवा सुरू, प्रवाशांना दिलासा

पावसाळ्यातील वादळी हवामानाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन महिने बंद असणारी मुंबई - रेवस लाँच सेवा सोमवारपासून सुरू झाल्याने प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. ...

कर्जतमधील महिलेचे अवयवदान, पाच रुग्णांना जीवनदान : राज्य सरकारच्या वतीने ताराबाई पवार यांच्या कुटुंबाचा गौरव - Marathi News | Giving the livelihood of five patients in Gorkhaland: State government's respect for family of Tarabai Pawar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जतमधील महिलेचे अवयवदान, पाच रुग्णांना जीवनदान : राज्य सरकारच्या वतीने ताराबाई पवार यांच्या कुटुंबाचा गौरव

गणपती उत्सव काळात छातीत दुखू लागल्याने ४५ वर्षीय ताराबाई पवार यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

मुंबई-गोवा महामार्गावर धुळीचे साम्राज्य; खड्ड्यातील माती, खडी रस्त्यावर : चालकांसह नागरिक त्रस्त - Marathi News |  Dhule empire on Mumbai-Goa highway; Mud on the slab, on the rugged street: civilians with drivers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर धुळीचे साम्राज्य; खड्ड्यातील माती, खडी रस्त्यावर : चालकांसह नागरिक त्रस्त

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी आणि खड्ड्यांमुळे आधीच चालक त्रस्त आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरल्याने चालकांसह नागरिकांनाही त्रास होत आहे. ...