मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या(एमएमआरडीए) विकास आराखड्याबाबत प्राप्त झालेल्या सूचना/हरकतींचा अभ्यास करून, प्रादेशिक योजनेत बदल सुचविण्यासाठी, प्राधिकरणाकडून त्रिसदस्यीय नियोजन समितीची नेमणूक करण्यात आली आहे. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीच्या हालचालींना सरकारने गती दिली आहे. सिडकोमार्फत विमानतळासाठी येथील १० गावे पूर्णपणे स्थलांतरित होणार आहेत. मात्र, परिसरातील वाघिवली वाडा या ठिकाणी असलेल्या पुरातन बौद्धकालीन लेण्या विमानतळ उभारणीत नष्ट होणार आह ...
शहरातील बहुतांशी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. विशेषत: ठाणे-बेलापूर रस्ता आणि शहरातून जाणारा सायन-पनवेल महामार्ग खड्डेमय झाले आहेत. सार्वजनिक राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या सोबत रविवारी या रस्त्यांची पाहणी क ...
माथेरान मिनीट्रेन रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच मिनीट्रेन स्थानिकांसह पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. माथेरानला १९०७ साली मिनीट्रेन सेवा सर आदमजी पिरभॉय या पितापुत्रांनी सुरू करून रेल्वे प्रशासनाला जनतेच्या सेव ...
रायगड जिल्ह्यातील २६८ सार्वजनिक आणि ३६२ खासगी, अशा एकूण ६३० साखरचौथ गणपतीच्या मूर्तींचे रविवारी विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या तालावर निघालेल्या मिरवणुका हे अलिबाग शहरातील विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य आहे. ...
दहा वर्षांपूर्वी महापालिकेने आपल्या नियोजन आराखड्यात समावेश केलेला विक्रोळी-कोपरखैरणे खाडीपूल दृष्टीपथात आला आहे. एमएमआरडीएने त्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. दहा कि.मी. लांबीच्या या मार्गावर वाशी खाडीपुलावर दोन कि.मी. लांबीचा पूल बांधण् ...
जिल्ह्यातील रोहा आणि रत्नागीरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यांच्या परिसरावर १५ किमी अंतराचा तीव्र जलढग निर्माण झाला असल्याने विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पाश्वर्भूमीवर सर्वत्र ...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कल्याण-कर्जत-पळसदरी मार्ग खोपोली राज्यमार्गाचे काम करण्यात आले आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे; ...
सुधागड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून खून, चो-या, दरोडा, विनयभंग आदी घटनांच्या प्रकारात वाढ झाली आहे. सुधागड तालुक्यातील चंदरगाव आदिवासीवाडी येथील तरुण अंकुश तांबड्या वाघमारे (२५), याला अमानुषपणे मारहाण करून, त्याचा खून केल्याची घटना नुकतीच घडली. ...