लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अलिबाग-वडखळ मार्गामुळे स्थानिक रोजगार होणार नष्ट   - Marathi News | Local employment will be affected due to Alibaug-Wadkhal road | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग-वडखळ मार्गामुळे स्थानिक रोजगार होणार नष्ट  

अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गामुळे अलिबाग तालुक्यातील असंख्य रोजगार नष्ट होणार आहेत तर, हजारो घरे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यावर उपाय म्हणून वेश्वी ते चेंढरे बायपास रस्त्यापर्यंत उड्डाणपूल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता ...

महाड एमआयडीसीतील चार कारखान्यांना बंदच्या नोटिसा, वायू आणि जल प्रदूषणाचा ठपका, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई   - Marathi News |  Notice of closure, gas and water pollution to four factories of Mahad MIDC, Pollution Control Board's action | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड एमआयडीसीतील चार कारखान्यांना बंदच्या नोटिसा, वायू आणि जल प्रदूषणाचा ठपका, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई  

औद्योगिक वसाहत परिसरात हवा आणि पाण्याचे प्रदूषण करणाºया चार कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची नोटीस बजावली आहे, तर एका कारखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महाड औद्योगिक वसाहतीतील कारखानदार प्रदूषणमुक्तीच्या किती गप्पा मारत असले तरी प् ...

‘कांदळवन’ संरक्षणासाठी कोकणात विशेष योजना, नैसर्गिक आपत्ती प्रतिरोधात महत्त्वपूर्ण - Marathi News |  Special scheme for protection of 'Kandhalvan', important in Konkan against natural calamities | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘कांदळवन’ संरक्षणासाठी कोकणात विशेष योजना, नैसर्गिक आपत्ती प्रतिरोधात महत्त्वपूर्ण

कांदळवनांच्या संरक्षणाबरोबरच किनारी भागातील लोकांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यासाठी ‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ प्रकल्प सन २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षापासून राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...

खड्ड्यांमुळे कर्जतमध्ये न जाताच राज्यमंत्री माघारी, दौरा अर्धवट राहिल्याने कर्जतकर निराश   - Marathi News | State minister leaves office after not getting in debt due to potholes, Karjatkar disappointed with the tour being partial | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खड्ड्यांमुळे कर्जतमध्ये न जाताच राज्यमंत्री माघारी, दौरा अर्धवट राहिल्याने कर्जतकर निराश  

भाजपाचे कार्यकर्ते सुनील गोगटे यांच्या मागणीनंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे कर्जत येथे रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले. दौºयाला सुरु वात करताच, जेमतेम चार किलोमीटर आपल्या सरकारी गाडीने प्रवास करणारे मंत्री महोदय रस्त्यावरील प्र ...

सुवर्ण गणेश मंदिराचे काम अपूर्णच, मंदिराच्या बांधकामाला गळती, २०व्या प्रकटदिनाला काम पूर्ण करण्याचे बांधकाम विभागाचे आश्वासन   - Marathi News | Work of gold jewelery temple incomplete, leakage of construction of temple, promise of construction department to complete 20th anniversary | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सुवर्ण गणेश मंदिराचे काम अपूर्णच, मंदिराच्या बांधकामाला गळती, २०व्या प्रकटदिनाला काम पूर्ण करण्याचे बांधकाम विभागाचे आश्वासन  

श्रीवर्धन तालुक्यातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ व समस्त रायगडचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिराच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाने पर्यटन विकास निधीतून १ कोटी रुपये निधी मंजूर केला. या मंदिराचे बांधकाम २०१४मध्ये सुरू झाले असून, ती ...

राजगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू, सर्वच पक्ष सज्ज: मुरुड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची निवडणूक   - Marathi News |  Elections for Panchayat elections in Rajgad district, all parties ready: five Gram Panchayats in Murud taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राजगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू, सर्वच पक्ष सज्ज: मुरुड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची निवडणूक  

मुरु ड तालुक्यात पाच गावांमध्ये प्रथमच ग्रामपंचायत निवडणुका थेट सरपंच निवडीमुळे चुरशीच्या होणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ग्रामीण भागामध्ये सर्वच राजकीय पक्ष ग्रामपंचायत निवडणुकांकडे लक्ष देत आहेत. नेते आपला पाया मजबू ...

वादळी पावसाचा महाडला तडाखा, वीर, दासगावमध्ये घरांचे नुकसान, विजेचे खांब कोसळल्याने सात गावे रात्रभर अंधारात - Marathi News | Seven villages are in dark overnight due to collapse of houses, dams, dams | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वादळी पावसाचा महाडला तडाखा, वीर, दासगावमध्ये घरांचे नुकसान, विजेचे खांब कोसळल्याने सात गावे रात्रभर अंधारात

रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संपूर्ण महाड तालुक्यात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळामध्ये वीर गावातील तीन घरांचे तर दासगावमध्ये एक घराचे नुकसान झाले. वीर ते दाभोळ या गावापर्यंत ठिकठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने सात गावांतील अनेक ...

देशाबाहेर जाणारी रॉयल्टी महासत्तेसाठी थांबली पाहिजे - अनिल काकोडकर   - Marathi News | Royalties outside the country should stop for the super power - Anil Kakodkar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :देशाबाहेर जाणारी रॉयल्टी महासत्तेसाठी थांबली पाहिजे - अनिल काकोडकर  

भारतातून परदेशात जाणारी रॉयल्टी मोठी आहे. अगदी पाण्याच्या बाटलीपासून, टूथपेस्ट, साबण अशा अनेक लहानसहान गोष्टी परदेशातून भारतात आयात केल्या जातात. भारत महासत्ता होण्याच्या गोष्टी करीत असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात रॉयल्टी देशाबाहेर जाणे आपणास परवडणार ...

रायगड जिल्ह्यातील गट शेतीस प्रोत्साहन, दोन वर्षांसाठी पथदर्शी प्रकल्प, जिल्हाधिका-यांच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’वर कार्यवाही सुरू - Marathi News | Initiative for group farming in Raigad district, Vision Document for two year pilot project, District Collector | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यातील गट शेतीस प्रोत्साहन, दोन वर्षांसाठी पथदर्शी प्रकल्प, जिल्हाधिका-यांच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’वर कार्यवाही सुरू

कोल्हापूर जिल्ह्यातील यशस्वी आॅपरेशन कायापालटचे प्रणेते आणि रायगडचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रायगड जिल्ह्याच्या संपूर्ण विकासाकरिता तयार केलेल्या महत्त्वपूर्ण ‘व्हिजन डॉक्युमेंट’चे प्रत्यक्ष परिणाम साध्य करण्याकरिता जिल्ह्यातील ...