लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पर्यटक सुरक्षा व सुविधांना प्राधान्य, जिल्हाधिकारी - Marathi News |  Priority to tourist security and amenities, collector | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पर्यटक सुरक्षा व सुविधांना प्राधान्य, जिल्हाधिकारी

रायगड जिल्ह्याला लाभलेल्या समुद्रकिना-यांचा पर्यटन विकासासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून जिल्ह्याचा विकास करता येईल. त्यासाठी जिल्ह्यातील समुद्रकिनाºयांवर सेवा-सुविधांचा विकास करताना पर्यटकांची सुरक्षा व सुविधा या गोष्टींना प्राधान्य दिले जावे, ...

माथेरान घाटात बेकायदा वृक्षतोड, वनविभागाची कारवाई, आदिवासी महिलांनी के ला पोेबारा, लाकडाच्या मोळ्या जप्त   - Marathi News | Illegal tree trunk in Matheran Ghat, forest department action, tribal women seized K La Puebara, wood bundes | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरान घाटात बेकायदा वृक्षतोड, वनविभागाची कारवाई, आदिवासी महिलांनी के ला पोेबारा, लाकडाच्या मोळ्या जप्त  

घनदाट वृक्षझाडी असल्यामुळे माथेरानला हरित माथेरान म्हणून संबोधतात. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यातील काही महिलांनी वृक्षतोड केलेल्या लाकडाच्या मोळ्या पकडून वन विभागाने त्यांच्यावर कारवाई केली. ही कारवाई होणार हे लक्षात येताच तोडलेली ला ...

यंदा पाच हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट - Marathi News |  Target for Horticulture Seed on 5000 hectare area this year | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :यंदा पाच हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट

रायगड जिल्ह्यात फलोत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वाव असून, यावर्षी पाच हजार हेक्टर क्षेत्रावर नवीन फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट असून, जिल्ह्यातील शेतक-यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवून फळबाग क्षेत्र वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी ...

विनोबानगरमधील शासकीय वास्तूंचे खंडरात रूपांतर, माहिती केंद्रही बंद, गागोदेमधील आदिवासी पाड्याकडेही शासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Conversion of government structures in Vinobnagar, block of information centers, government's neglect to tribal police in Gagod | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विनोबानगरमधील शासकीय वास्तूंचे खंडरात रूपांतर, माहिती केंद्रही बंद, गागोदेमधील आदिवासी पाड्याकडेही शासनाचे दुर्लक्ष

आचार्य विनोबा भावे यांच्या गागोदे बुद्रुक गावचा भाग असलेल्या आदिवासी पाड्याकडेही सरकारने दुर्लक्षच केले आहे. १९९२मध्ये या वस्तीचे विनोबानगर असे नामकरण करण्यात आले; परंतु येथील आदिवासींचे जीवनमान उंचाविण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत. सामाजिक संस् ...

९०३ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना वैयक्तिक मान्यता, शिक्षणाधिकारी अडचणीत; संबंधितांवर कारवाई करण्याचे शिक्षण आयुक्तांचे आदेश - Marathi News |  9 03 Teachers, teaching staff, personal recognition, education difficulties; Education Commissioner's orders to take action against the concerned | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :९०३ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना वैयक्तिक मान्यता, शिक्षणाधिकारी अडचणीत; संबंधितांवर कारवाई करण्याचे शिक्षण आयुक्तांचे आदेश

राज्यातील अकरा जिल्ह्यांमधील शाळांनी त्या-त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिका-यांना हाताशी धरून ९०३ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना वैयक्तिक मान्यता दिली होती. परंतु सरकारला याबाबत समजताच अनियमितरीत्या वैयक्तिक मान्यता दिलेल्यांवर कारवाई करावी, असे आदेश शिक् ...

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेले उमेश धात्रक ‘आरसीएफ’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी विराजमान - Marathi News | Umesh Dhatak, who has been appointed as a training trainee, will be the Chairman and Managing Director of RCF | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेले उमेश धात्रक ‘आरसीएफ’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी विराजमान

य केमिकल्स आणि फर्टिलायझर लिमिटेड या देशातील सर्वाधिक खत निर्मितीत अग्रेसर सरकारी क्षेत्रातील खत कारखान्याच्या रायगड जिल्ह्यातील थळ येथील कारखान्यात व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मॅनेजमेंट ट्रेनी) म्हणून रुजू झालेले उमेश धात्रक यांनी अथक मेहनतीने यशस्वी ...

‘मरिना’चा मार्ग सुकर, सिडकोचा सकारात्मक निर्णय, नाममात्र दरात भूखंड उपलब्ध करून देणार - Marathi News |  By facilitating the 'marina', the CIDCO's positive decision, making the plot available at nominal rates | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘मरिना’चा मार्ग सुकर, सिडकोचा सकारात्मक निर्णय, नाममात्र दरात भूखंड उपलब्ध करून देणार

बेलापूर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या मरिना प्रकल्पाचा मार्ग आता सुकर झाला आहे. या प्रकल्पाला आवश्यक असणारी जमीन सिडकोने नाममात्र दरात मेरीटाइम बोर्डाला देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे शहराच्या लौकिकात भर घालणारा हा प्रकल्प लवकरच आकारास येण्य ...

विनोबाजींच्या वाड्याचे प्रतिष्ठानकडून जतन, १३० वर्षांच्या स्मृती, वारसा जपण्यासाठी ग्रामस्थांची धडपड - Marathi News |  Vishwa Hindu Parishad's efforts to save 130 years of memory, heritage | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विनोबाजींच्या वाड्याचे प्रतिष्ठानकडून जतन, १३० वर्षांच्या स्मृती, वारसा जपण्यासाठी ग्रामस्थांची धडपड

गागोदे बुद्रुक येथील आचार्य विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानने विनोबाजींच्या १३० वर्षे जुन्या वाड्याचे जतन व संवर्धन केले आहे. नियमितपणे देखभाल, दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात येत आहे. ...

हागणदारीमुक्तीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, ‘स्वच्छता हीच सेवा’ ही विशेष मोहीम - Marathi News | A special campaign for district administration, 'Sanitary Hygiene Service' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हागणदारीमुक्तीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, ‘स्वच्छता हीच सेवा’ ही विशेष मोहीम

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे ...