रायगड जिल्ह्यातील उरणच्या खारदांडा समुद्रकिनाºयावर गुरुवारी सकाळी ३५ ते ४० फुटी देवमाशाचा मृतदेह वाहून आला. तो ‘ब्ल्यू व्हेल’य या देवमाशाच्या सर्वात मोठ्या व विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींपैकी असावा, असा वन विभागाच्या अधिका-यांचा प्राथ ...
आरसीएफ थळ रेल्वेलाइनकरिता अलिबाग तालुक्यातील चरी गावामधील जमीन संपादित करण्यात आली. मात्र बाधित शेतक-यांना पुनर्वसन अधिनियन १९९९ नुसार ‘प्रकल्पबाधित’ वा ‘प्रकल्पग्रस्त’ असे दाखले, तसेच आश्वासन दिल्याप्रमाणे नोकरी दिली गेली नाही. ...
पनवेल तालुक्यात कासाडी, गाढी या महत्त्वाच्या नद्यांना प्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरीकरणामुळे या नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष लावला जात आहे. ...
उरणच्या खारदांडा समुद्रकिनारी व्हेल मासा सापडला आहे. 30 ते 35 फूटाचा हा मासा मृतावस्थेत आढळला असून त्याला पाहायला आजूबाजूच्या गावकऱ्यांनी गर्दी केली आहे. ...
सावली सामाजिक संस्थेमार्फत देण्यात येणार्या यंदाच्या "सावली गौरव" पुरस्काराकरीता लाेकमतचे वरीष्ठ उपसंपादक जयंत धुळप यांची पुरस्कार निवड समीतीने निवड ...
रायगड जिल्ह्यातील २०० सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाची मोहीम २०१५ मध्ये झाली होती. त्या मोहिमेमधील कागदपत्रांची माहिती माहितीच्या अधिकारात देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहकार विभागास राज्याच्या माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने दणका दिला आहे. ...
कोकणातील कोणत्याही जिल्ह्यातील समुद्र संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीची कामे ग्रामस्थ शेतकºयांना आता राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून करता येणे शक्य आहे. समुद्र संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीने फुटून हजारो एकर भातशेतीत समुद्राचे खारे पाणी घुसून ती नापीक हो ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोकणामधून जसा आपला उमेदवार विजयी झाला आहे, त्याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय होण्यासाठी लोकांच्या संपर्कात राहा, त्यांच्याशी भेटी वाढवा. ...
श्रीवर्धन शहरातील नगरपरिषदेच्या पर्यटनपूरक भूमिकेमुळे पर्यटनात आमूलाग्र वाढ झालेली आहे. मात्र शहरातील पेशवेकालीन पर्यटन स्थळे दुर्लक्षित असलेले निदर्शनास येत आहे. ...