लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर - Marathi News |  The bus journey started by the bus passengers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर

नेरळ शहराला अनेक गावे, पाडे जोडली गेली आहेत. याठिकाणी प्राथमिक शिक्षण घेतल्यावर विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च शिक्षण घेण्यासाठी नेरळ शहर गाठावे लागते. ...

चार दिवस उलटूनही ट्रेलर अपघातग्रस्त घरातच - Marathi News | Four days later the trailer was in an accident house | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चार दिवस उलटूनही ट्रेलर अपघातग्रस्त घरातच

दिघी पोर्ट येथे अवजड वाहतूक करणारा भरधाव ट्रेलर म्हसळा खरसई येथील महादेव नाक्ती यांच्या घरात घुसून शनिवारी भीषण अपघात झाला होता. ...

जिल्ह्यात कोकण मतदार संघासाठी १९,९१८ मतदार - Marathi News | 19,181 voters for Konkan constituency in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात कोकण मतदार संघासाठी १९,९१८ मतदार

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. ...

विक्रमी भातासाठी ‘एसआरटी’चा प्रयोग - Marathi News | Use of 'SRT' for Vikramee Bhata | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विक्रमी भातासाठी ‘एसआरटी’चा प्रयोग

कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात येतात. ...

कार्लेखिंडीत पनवेल-अलिबाग बस कलंडली - Marathi News | The carnally-laden Panvel-Alibag bus Kalindali | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कार्लेखिंडीत पनवेल-अलिबाग बस कलंडली

अलिबाग येथील कार्लेखिंडीतील उतारावर पनवेल-अलिबाग एसटीचालकाचा ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या साइडपट्टीवरून कलंडली. ...

श्रीवर्धनमध्ये वादळी पावसाचा तडाखा - Marathi News | Windy rain in Shrivardhan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनमध्ये वादळी पावसाचा तडाखा

श्रीवर्धन तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जीवना बंदर परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. ...

दिघी पोर्टजवळ कॉइलचा ट्रेलर घुसला घरात - Marathi News | Coil trailer knocked down at Dighi Port | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिघी पोर्टजवळ कॉइलचा ट्रेलर घुसला घरात

दांडगुरी : म्हसळा तालुक्यातील खरसई ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या एका वळणावर दिघी पोर्टमधून लोखंडी कॉइल वाहून नेणाºया ट्रेलरचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातामध्ये ट्रेलर रस्त्यालगत असणाºया एका घरामध्ये घुसला. या वेळी प ...

कांदळवनांना कचऱ्याचे ग्रहण - Marathi News | Kandlavana receives the trash | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कांदळवनांना कचऱ्याचे ग्रहण

मत्स्य प्रजननाची प्रमुख प्रक्रिया खंडित होण्याची शक्यता असून, त्यामुळे माशांचे प्रमाण घटत असल्याची माहिती खाडी क्षेत्रातील मत्स्य अभ्यासक शेतकरी प्रा. सुनील नाईक यांनी दिली आहे. ...

जिल्ह्यातील ६७० शाळांच्या दुरुस्तीसाठी ६ कोटींचा प्रस्ताव - Marathi News |  6 crore proposal for repair of 670 schools in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील ६७० शाळांच्या दुरुस्तीसाठी ६ कोटींचा प्रस्ताव

शाळांतील पटसंख्या वाढावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बहुतांश शाळा डिजिटलाइज्ड करण्यात आल्या आहेत, तर काही शाळांमध्ये यंदा उन्हाळी सुट्टीमध्ये ‘समरकॅम्प’चे आयोजन करण्यात आले, तसेच ‘नावीन्यपूर्ण विज्ञान के ...