लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीत रोहयोची कामे द्यावीत’ - Marathi News | 'All work should be done in all Gram Panchayat limits in Taluka' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीत रोहयोची कामे द्यावीत’

प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे आणि हे काम किमान १०० दिवस मिळावे, यासाठी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. ...

जिल्ह्यात जलस्रोतांचे सर्वेक्षण - Marathi News | Survey of water resources in the district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिल्ह्यात जलस्रोतांचे सर्वेक्षण

पिण्याचे पाणी, परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता यांचा आरोग्याशी थेट संबंध आहे. नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे. ...

पासपोर्टच्या अर्जदारांमध्ये वाढ - Marathi News | Passport applicants increase | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पासपोर्टच्या अर्जदारांमध्ये वाढ

नवी मुंबईमधील हॉट डेस्टीनेशन म्हणून खारघर ओळखले जाऊ लागले आहे. या ठिकाणचे प्रकल्प, निसर्गाची जोड, सुनियोजित रस्त्यामुळे प्रत्येकाला खारघरमध्ये राहण्याचा मोह ...

वादळी वाऱ्याचा महाड तालुक्याला फटका - Marathi News | Hurricane strike hit Mahad Taluka | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वादळी वाऱ्याचा महाड तालुक्याला फटका

विजांच्या कडकडाटांसह शुक्रवारी पडलेल्या वादळी पावसाचा फटका महाड तालुक्यातील वाळण बुद्रुक, वाळण खुर्द, वहूर या गावासह अनेक ठिकाणी बसला. ...

एकाच जमिनीची दोनदा विक्र ी - Marathi News | Sell ​​a single land twice | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एकाच जमिनीची दोनदा विक्र ी

एकाच जागेचा दोघांशी व्यवहार करून सुमारे 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक जण ...

रेल्वेच्या महिला पोलिसाला अटक - Marathi News | Railway women police arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या महिला पोलिसाला अटक

कोणालाही माहिती न देता घरातून पळून आलेल्या १५ वर्षीय मुलीला तीन महिने घरकामासाठी राबवणाऱ्या कल्याण रेल्वेच्या महिला पोलिसाचा प्रताप उघडकीस आला आहे. ...

जिल्ह्यात धुवा‘धार’ - Marathi News | Wash the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात धुवा‘धार’

हस्त नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात जोर धरण्यास सुरुवात केली आहे. मात्र हा पाऊस भाताच्या लोंब्या तयार झालेल्या पिकास नुकसानकारक ठरु शकतो असा अंदाज भातशेती ...

‘बल्लाळेश्वर’ पार्र्किंगमध्ये गाडीतून लॅपटॉप चोरी - Marathi News | Stealing laptop from the car in 'Ballaleshwar' parking | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘बल्लाळेश्वर’ पार्र्किंगमध्ये गाडीतून लॅपटॉप चोरी

महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे श्रीक्षेत्र बल्लाळेश्वर मंदिराच्या मोफत पार्किंगमध्ये गुरु वारी रात्री पावसाचा फायदा घेत चोरट्याने स्वीफ्ट कारची समोरील काच ...

कारवाईनंतरही रेतीमाफिया मोकाटच - Marathi News | After taking action, Rati mafia Mokatch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारवाईनंतरही रेतीमाफिया मोकाटच

रेतीचे उत्खनन करण्यासाठी व अनधिकृत भराव टाकण्यासाठी खाडीकिनाऱ्यावरील कांदळवनाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर उत्खनन केले ...