प्रशासकीय कामे, विविध नागरी सेवा, खासगी उद्योग यासह न्यायव्यवस्थेला देखील कोरोनाची झळ सोसावी लागत आहे. सध्या न्यायालयाने कामकाजात बदल करून कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घेतली आहे. ...
पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज अखेर पुणे , पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागाततील मिळून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 43 वर जाऊन पोचली आहे. ...
पुणे शहरात नेहमीप्रमाणे लॉक डाऊन राहणार असून या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे. ...
ऑनलाईन व्हिडिओ पाहून त्यावरील प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यावे लागतात. काही कृतीयुक्त प्रश्न असतात. त्यामुळे डोक्याला चालना देऊन विद्यार्थ्यांनी विविध ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावेत, असे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. ...