लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनेकदा 'पुढची तारीख' घेणाऱ्या वकिलांनी स्वतःच्या लग्नाची तारीख मात्र चुकवली नाही.. - Marathi News | The lawyer couple did not miss the "wedding date" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनेकदा 'पुढची तारीख' घेणाऱ्या वकिलांनी स्वतःच्या लग्नाची तारीख मात्र चुकवली नाही..

फुरसुंगीमधील वकील जोडप्याने ठरलेली तारीख पुढे न ढकलता फिजिकल डिस्टन्स ठेवून आपला शुभविवाह पार पाडला आहे.... ...

पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय  - Marathi News | Appointment of four senior officers to prevent the outbreak of corona in Pune: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय 

पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी आणखी एक पाऊल ...

पुण्यात "रेडझोन" भागातील नागरिकांच्या स्क्रिनिंग आणि तपासणीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुढाकार - Marathi News | Initiative of Rashtriya Swayamsevak Sangh for screening and investigation in Red zone areas of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात "रेडझोन" भागातील नागरिकांच्या स्क्रिनिंग आणि तपासणीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुढाकार

आठ पथकांद्वारे मंगळवार पेठ, पुणे स्टेशन आदी परिसरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात ...

Coronavirus : बारामतीनंतर आता मिशन पुणे, कोरोनाच्या लढाईसाठी दादांचा महत्वपूर्ण निर्णय  - Marathi News | Coronavirus: After Baramati, now Mission Pune, Ajit Dada pawar's important decision for the battle of Corona in pune MMG | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : बारामतीनंतर आता मिशन पुणे, कोरोनाच्या लढाईसाठी दादांचा महत्वपूर्ण निर्णय 

पुणे शहर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती ...

झोपडपट्टीत व गर्दीच्या वस्त्यांमध्ये प्रत्येक नागरिकाची तपासणी करणार : डॉ. दीपक म्हैसेकर - Marathi News | Every citizen will be tested in slums and crowded areas :Dr.Deepak Mhaisekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झोपडपट्टीत व गर्दीच्या वस्त्यांमध्ये प्रत्येक नागरिकाची तपासणी करणार : डॉ. दीपक म्हैसेकर

गेल्या पाच-सहा दिवसांत पुणे शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. ...

Corona virus : धक्कादायक! पुण्यात एका रात्रीत ५५ नवे कोरोना बाधित रुग्ण; तीन जणांचा मृत्यू - Marathi News | Corona virus : 55 new corona patient increasing in Pune; 3 person death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : धक्कादायक! पुण्यात एका रात्रीत ५५ नवे कोरोना बाधित रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

पुण्यातील दिवसेंदिवस वाढती कोरोनाबाधितांची आणि मृतांची संख्या चिंतेची बाब ...

पुण्यात मास्क न वापरणाऱ्या ६९९ जणांवर कारवाई; न्यायालयाने अनेकांना ठोठावला १ हजार रुपये दंड - Marathi News | Action taken against 699 people in Pune for not wearing mask | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मास्क न वापरणाऱ्या ६९९ जणांवर कारवाई; न्यायालयाने अनेकांना ठोठावला १ हजार रुपये दंड

पुणे शहर हे रेड झोन जाहीर करण्यात आले असल्याने शहरातील सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक ...

दिवसरात्र आपल्यासाठी बंदोबस्तात असणाऱ्या पोलिसांसाठी 'काय पण'; पुण्यातील जैन कुटुंब 'अशी' घेतेय पोलिसांची काळजी - Marathi News | the family provide a ''special'' service for police who are security you day and night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवसरात्र आपल्यासाठी बंदोबस्तात असणाऱ्या पोलिसांसाठी 'काय पण'; पुण्यातील जैन कुटुंब 'अशी' घेतेय पोलिसांची काळजी

स्वत:चा जीव धोक्यात घालून नको ते उद्योग कशाला करतोस असा प्रश्न अनेकांनी त्यांनी केला. ...

मूठभर तबलिगींसाठी संपूर्ण मुस्लीम समाजाला दोषी ठरवणे अयोग्य - जावेद अख्तर - Marathi News | It is inappropriate to blame the entire Muslim community for a handful of Tablighis - Javed Akhtar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूठभर तबलिगींसाठी संपूर्ण मुस्लीम समाजाला दोषी ठरवणे अयोग्य - जावेद अख्तर

"दुर्देवाने आपल्या देशात काही लोक धार्मिकतेच्या मुद्द्यावर दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण..." ...