लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
बॉयफ्रेंड मारुन टाकण्याची तिला वाटत होती भीती; पोलीस गेले धावून  - Marathi News | She was fear of killing Boyfriend; The police ran away for help | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बॉयफ्रेंड मारुन टाकण्याची तिला वाटत होती भीती; पोलीस गेले धावून 

मुुळच्या मुंबईच्या या श्रीमंत तरुणीला तिचा बॉयफ्रेंड आपल्याला कधीही मारुन टाकेल, अशी भीती वाटू लागली. ...

पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांमध्ये ७८ रूग्णांची भर; ४९ रुग्ण अत्यवस्थ तर ११ रुग्णांना सोडले घरी - Marathi News | Addition of 78 patients to corona victims in Pune city; 49 patients in critical condition and 11 patients left at home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांमध्ये ७८ रूग्णांची भर; ४९ रुग्ण अत्यवस्थ तर ११ रुग्णांना सोडले घरी

शहरात सोमवारी तीन जणांचा मृत्यू झाला असून हे तिघेही ससून रुग्णालयात उपचार घेत होते. ...

पुरंदर तालुक्यात कालव्यात बुडून युवकाचा मृत्यू - Marathi News | A youth death by drowned in a canal at purandar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यात कालव्यात बुडून युवकाचा मृत्यू

रविवारी युवक हा मित्रांसह नीरा डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. ...

मुंबईतील 'रेड झोन' मधून आलेल्या दोघांवर गुन्हा; खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Crime against two person who came from Mumbai's 'Red Zone' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईतील 'रेड झोन' मधून आलेल्या दोघांवर गुन्हा; खेड तालुक्यातील घटना

मुंबई आणि पुणे, पिंपरीचिंचवड आदी भागातील नागरिकांना सक्त मनाई ...

सावजाचा पाठलाग करत असताना बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | Leopard death after falling into well; ambegaon taluka incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावजाचा पाठलाग करत असताना बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

शेतातील विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू ...

कौतुकास्पद! निवृत्त न्यायाधीशांनी घेतला सहा महिन्यांची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय  - Marathi News | Retired judge decides to pay six-month pension for CM assistance fund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौतुकास्पद! निवृत्त न्यायाधीशांनी घेतला सहा महिन्यांची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय 

तुम्ही जर शंभर माणसांना अन्न देऊ शकत नसाल तर किमान एकाला का होईना अन्न देऊन त्याची भूक भागवू शकता. ...

कोरोना 'हॉट स्पॉट'च्या नियंत्रणासाठी पुणे महापालिकेची नवीन‘रेमिडी’; साडेतीन लाख नागरिकांना हलविणार  - Marathi News | Pune Municipal Corporation's new 'remedy' for control of Corona 'hot spot'; Three and a half lakh citizens will be relocated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना 'हॉट स्पॉट'च्या नियंत्रणासाठी पुणे महापालिकेची नवीन‘रेमिडी’; साडेतीन लाख नागरिकांना हलविणार 

पालिकेच्या शाळा, मंगल कार्यालये आणि वसतिगृहांमध्ये जवळपास 72 हजार कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केले जाणार ...

‘सत्ता आणि  पैसा’ यासाठी धर्म आणि समाजाचा वापर केला जातोय : प्रतिभा रानडे - Marathi News | Religion and society are used for 'power and money': Pratibha Ranade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सत्ता आणि  पैसा’ यासाठी धर्म आणि समाजाचा वापर केला जातोय : प्रतिभा रानडे

सत्ता आणि पैसा याभोवती सध्या धर्म, राजकारण आणि समाजकारण केंद्रभूत ...

खासगी रुग्‍णालयांमधील कोरोना रुग्‍णांचा औषधोपचार खर्च नियोजन समितीच्‍या निधीतून करणार : नवल किशोर राम - Marathi News | Corona patients in private hospitals will be treated at the expense of the Planning Committee : Naval Kishor Ram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी रुग्‍णालयांमधील कोरोना रुग्‍णांचा औषधोपचार खर्च नियोजन समितीच्‍या निधीतून करणार : नवल किशोर राम

खासगी रूग्णालयांतील कोरोना उपचार खर्चिक व सर्वसामान्‍यांना परवडणारे नाहीत.. ...