लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
केंद्र सरकारच्या नावाने ओरड करणारे राज्य सरकार स्वत:च्या खिशात हात घालणार की नाही : चंद्रकांत पाटील - Marathi News | Whether the state government will put its hand in its own pocket or not: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्र सरकारच्या नावाने ओरड करणारे राज्य सरकार स्वत:च्या खिशात हात घालणार की नाही : चंद्रकांत पाटील

देशातील इतर राज्यांनी केंद्र सरकारचे पॅकेज येण्यापूर्वीच स्वत:चे कोरोना आपत्तीकरिता पॅकेज दिले, तसे महाराष्ट्र सरकारने अद्याप काहीच केलेले नाही.  ...

घराचा ताबा मिळेपर्यंत हफ्ता मागू नका; डीएसकेंच्या प्रकल्पातील सदनिकाधारकांची न्यायालयात याचिका  - Marathi News | Don't ask for a week until you get possession of the house; Petition to the court of the tenants of DSK's project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घराचा ताबा मिळेपर्यंत हफ्ता मागू नका; डीएसकेंच्या प्रकल्पातील सदनिकाधारकांची न्यायालयात याचिका 

८० टक्के रक्कम देऊनही राहावे लागतेय भाड्याच्या घरात ...

Corona virus : कदमवाकवस्ती परिसरातील तीन जण कोरोनाबाधित; रुग्णांवर उपचार सुरु  - Marathi News | Corona virus : Three people from Kadamwakvasti area were corona affected; Start treatment on patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कदमवाकवस्ती परिसरातील तीन जण कोरोनाबाधित; रुग्णांवर उपचार सुरु 

पासष्ठ वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेले आठ जण क्वारंटाईन ...

प्रतिबंधित क्षेत्र वगळता गाव पातळीवरील आठवडे बाजार सुरु करण्यास परवानगी : जिल्हाधिकारी नवलकिशोर राम - Marathi News | Weekly bazar start at village level except restricted area :Naval Kishor Ram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रतिबंधित क्षेत्र वगळता गाव पातळीवरील आठवडे बाजार सुरु करण्यास परवानगी : जिल्हाधिकारी नवलकिशोर राम

‘मिशन बिगीन अगेन’ च्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार सुरु झाल्याच्या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्यांना दिलासा ...

राज्यातील न्यायालयीन कामकाज आठ जूनपासून होणार पूर्ववत सुरु; मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्देश - Marathi News | Judicial proceedings in the state will start from June 8; Instructions from Mumbai high court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील न्यायालयीन कामकाज आठ जूनपासून होणार पूर्ववत सुरु; मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्देश

50 टक्के न्यायिक अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत न्यायालयीन कामकाज सुरु होणार ...

Corona virus : खेड तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी; ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | Corona virus : First victim death of Corona affected in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : खेड तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी; ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

कोरोना बाधित रुग्ण पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात १२ दिवसांपासून उपचार घेत होता. ...

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैला होणार: अमित देशमुख - Marathi News | Medical students exams to be held on July 15: Amit Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैला होणार: अमित देशमुख

लवकरच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.. ...

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली पुण्यातील मंडई आणि तुळशीबाग झाली सुरू  - Marathi News | Mandai and Tulshibagh are started which have been closed for the last two months due to lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली पुण्यातील मंडई आणि तुळशीबाग झाली सुरू 

नियमांचे उल्लंघन झाल्यास परवाना होणार रद्द ...

उजनीच्या पाण्याने सोलापूरची तहान भागणार; भीमा नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू - Marathi News | The water of Ujini will quench the thirst of Solapur; Discharge of water from Bhima river started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीच्या पाण्याने सोलापूरची तहान भागणार; भीमा नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू

इंदापूर तालुक्यातील भीमा नदी कोरडी पडण्याच्या मार्गावर असल्याने इंदापूर व माढा तालुक्यातील पिके पाण्याविना धोक्यात आली होती. ...