मनमानी कारभार आणि गैरकृत्य केलेल्यांना पाठिशी घातल्याचा ठपका ठेवत मेघराज राजेभोसले यांच्याविरोधातील अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात आला होता. ...
सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही ...
सभागृहातील माईक, फोन, खुर्च्या आदी साहित्याची फोडतोड ...
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खुर्चीला पालेभाज्या व फळांचा हार घालून उपमहापौरांचा निषेध केला. ...
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभांना प्रचंड गर्दी होत असते. त्याचमुळे त्यांना सभांना उपस्थित राहायला आणि बोलण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असतो.. ...
तू जर पैसे परत करत नसशील तर मी कायदेशीर मार्गाने पुढे जाईल.. ...
विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद स्पष्टपणे समोर आली आहे... ...
मागील काही वर्षांपासून पीएमपी बससेवेने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सीमा ओलांडून ग्रामीण भागातही बससेवा सुरू केली आहे. ...
प्रताप सरनाईक यांच्यावर ‘ईडी’ने लावलेल्या चौकशीला कुठलाच आधार नव्हता... ...
पान टपरी चालवायची असेल तर मला दररोज ५०० रुपये हप्ता द्यावा लागेल, पैसे दिले नाही तर तुझी टपरी बंद करेन.. ...