लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
खात्य़ात पैसे नाहीत! ATM ट्रान्झेक्शन फेल झाल्यास किती चार्ज लागतो? जाणून घ्या... - Marathi News | No money in the account! What is the charge if ATM transaction fails? Find out ... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खात्य़ात पैसे नाहीत! ATM ट्रान्झेक्शन फेल झाल्यास किती चार्ज लागतो? जाणून घ्या...

ATM Transaction fail Charges : मेट्रो आणि गैर मेट्रो शहरांमध्ये काही ट्रान्झेक्शन मोफत असतात. त्यापेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास बँका चार्ज आकारतात हे तुम्हाला माहितीच आहे. आता आणखी एक चार्ज आहे, तो ही तुमच्या एका शुल्लक चुकीमुळे आकारला जातो. ...

साखरपुड्याला निघालेली बस किवळे पुलावर पलटली; २५ प्रवासी जखमी, तिघे गंभीर - Marathi News | 25 passengers injured, three in critical condition in bus accident in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साखरपुड्याला निघालेली बस किवळे पुलावर पलटली; २५ प्रवासी जखमी, तिघे गंभीर

Bus Accident in Pune, PCMC: सर्व जखमींना निगडी व चिंचवड येथील खाजगी  रुग्णालयात  तातडीने दाखल करण्यात आले आहे.  अपघातानंतर बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.  ...

वाहनधारकांना मोठा दिलासा! ड्रायव्हिंग लायसन, आरसी, परमीटची व्हॅलिडिटी चौथ्यांदा वाढविली - Marathi News | vehicle owners! validity of driving license, RC, permit was increased fourth time | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहनधारकांना मोठा दिलासा! ड्रायव्हिंग लायसन, आरसी, परमीटची व्हॅलिडिटी चौथ्यांदा वाढविली

driving license, RC book renewal: केंद्र सरकारच्या नव्या निय़मांनुसार जर ड्रायव्हिंग लायसन नसेल तर 5000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वैधता संपलेले ड्रायव्हिंग लायसन म्हणजेही विना लायसन मानण्यात येते. यामुळे १ जानेवारीपासून पुन्हा लायसन तपासणी सुरु ...

कुत्र्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कारला अपघात; पुलावरून भुयारी मार्गात कोसळली - Marathi News | in pune car crashed from Garware Bridge fells into underground road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्र्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कारला अपघात; पुलावरून भुयारी मार्गात कोसळली

अपघातात कारचं मोठं नुकसान; सुदैवानं कोणीही जखमी नाही ...

अबब! दौंड येथील भीमा नदीत आढळली शंकराची १ टन वजनाची पुरातन मूर्ती  - Marathi News | Abb! An ancient idol of Lord Shiva weighing 1 ton was found in the river Bhima at Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब! दौंड येथील भीमा नदीत आढळली शंकराची १ टन वजनाची पुरातन मूर्ती 

आणखी अवशेष सापडण्याची शक्यता ...

कायद्यात सुधारणांमुळे राज्यात शेतकरी शांत; कृषी आंदोलन पार्श्वभूमीवर उमेशचंद्र सरंगी यांचे मत - Marathi News | Reforms in the law have calmed farmers in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कायद्यात सुधारणांमुळे राज्यात शेतकरी शांत; कृषी आंदोलन पार्श्वभूमीवर उमेशचंद्र सरंगी यांचे मत

कृषी आंदोलन पार्श्वभूमीवर उमेशचंद्र सरंगी यांचे मत ...

तुम्हाला पुण्यात बोलावले कोणी होते?;अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना चिमटा - Marathi News | Who called you in Pune?; Ajit Pawar's tweak to Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्हाला पुण्यात बोलावले कोणी होते?;अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना चिमटा

‘मी कोल्हापूरला परत जाईन,’ असे वक्तव्य पाटील यांनी शुक्रवारी केले होते. ...

सोनवडी - Marathi News | Sonwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोनवडी

दौंड : सोनवडी (ता. दौंड) येथील एसआर एफ येथून कामावरून घरी जात असणाऱ्या एका कामगाराला तिघांनी मिळून मारहाण केली. ... ...

दोघांचा खून पोलिस कोठडी - Marathi News | Murder of both in police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघांचा खून पोलिस कोठडी

एकाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अनिल रतन ... ...