लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
चिडलेल्या जावयाने सासूचे पाडले दात, तोंडावर गरम पाणीही फेकले - Marathi News | angry son-in-law knocked out his mother-in-law's teeth and threw hot water on her mouth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिडलेल्या जावयाने सासूचे पाडले दात, तोंडावर गरम पाणीही फेकले

पाणी तोंडावर टाकल्याने सासूच्या चेहऱ्याला भाजले आहे... ...

G-20 Summit: जी २० देशांच्या प्रतिनिधींना घडवणार किल्ले सिंहगडाची सफर - Marathi News | representatives of G20 countries will make a trip to Sinhagad fort g 20 summit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जी २० देशांच्या प्रतिनिधींना घडवणार किल्ले सिंहगडाची सफर

पुणे ते सिंहगड रस्त्याची डागडुजी, दुरुस्ती व सुशोभीकरण करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी पुणे महापालिका, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत... ...

कुल, लांडगे की माधूरी मिसाळ... पुण्यात 'कौन बनेगा मिनिस्टर'? - Marathi News | rahul Kul mahesh Landge Madhuri Missal maharashtra state cabinet expansion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुल, लांडगे की माधूरी मिसाळ... पुण्यात 'कौन बनेगा मिनिस्टर'?

अनुभवींना प्रतीक्षा, नवे चमत्काराच्या अपेक्षेत... ...

बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय; बांधकाम परवानगी असलेल्या भूखंडांना एनएची गरज नाही - Marathi News | Big decision for builders and flat customers; no condition of NA certificate for plots with construction permission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय; बांधकाम परवानगी असलेल्या भूखंडांना एनएची गरज नाही

बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडांवर एनए (अकृषक) परवानगी गरजेची नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. ...

"आई, मला माफ कर..." विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षांनी टोकाचा निर्णय घेत संपविले जीवन - Marathi News | "Mother, forgive me..." Vishrantwadi Block Congress President ended his life pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आई, मला माफ कर..." विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षांनी टोकाचा निर्णय घेत संपविले जीवन

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.... ...

ॲड. चव्हाणचे कारनामे ‘सीबीआय’ खोदणार! खंडणी प्रकरणासह दोन गुन्ह्यांचा तपास वर्ग  - Marathi News | Adv. Chavan's exploits 'CBI' will dig! Investigation class of two crimes including extortion case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ॲड. चव्हाणचे कारनामे ‘सीबीआय’ खोदणार! खंडणी प्रकरणासह दोन गुन्ह्यांचा तपास वर्ग 

बीएचआर पतसंस्थेतील गैरप्रकार व फसवणूकप्रकरणी डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मोक्काअंतर्गत तपासकामी झंवर यांच्या पुण्यातील फ्लॅटवर धाड टाकण्यात आली होती. ...

हेल्मेटसक्तीला विरोध करणाऱ्या पुण्यात हेल्मेट दिवस; शासकीय कार्यालयाबाहेर जनजागृती आणि कारवाई - Marathi News | Helmet Day in Pune against helmet compulsion; Public awareness and action outside government offices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्मेटसक्तीला विरोध करणाऱ्या पुण्यात हेल्मेट दिवस; शासकीय कार्यालयाबाहेर जनजागृती आणि कारवाई

बुधवारी २४ मे रोजी पुण्यात लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात येणार आहे. ...

वाढत चाललेल्या प्रतिष्ठेचा राग मनात धरून केला खून; चिखलीच्या गोळीबारात धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Murdered by anger of old feud; Shocking information in front of mud firing | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाढत चाललेल्या प्रतिष्ठेचा राग मनात धरून केला खून; चिखलीच्या गोळीबारात धक्कादायक माहिती समोर

जुन्या भांडणाचा राग मनात धरून तसेच त्याची चिखली परिसरात वाढत असलेली प्रतिष्ठा पाहून तरुणाची हत्या करण्यात आली ...

चकाचक, सुंदर, अप्रतिम शब्दही कमीच; पुण्याच्या भुयारातील 'नवे जग', मेट्रो स्थानकाचे आकर्षक फोटो - Marathi News | Dazzling, beautiful, wonderful are few words New World in Pune subway attractive photos of metro station | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :चकाचक, सुंदर, अप्रतिम शब्दही कमीच; पुण्याच्या भुयारातील 'नवे जग', मेट्रो स्थानकाचे आकर्षक फोटो

मेट्रोचा भुयारी मार्ग ही पुणे शहराची नवी ओळख होणार आहे. इतक्या खोलवर प्रवासी वाहतुकीचे हे ‘नवे जग’ प्रथमच आकाराला आले आहे. नवे जगच वाटावे, अशी महामेट्रोने त्याची खास रचना केली आहे. (सर्व छायाचित्रे - आशिष काळे) ...