लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पक्ष म्हणून भाजपचा आंदोलनाला, आरक्षणाला कायम पाठिंबा; रावसाहेब दानवे यांचा दावा - Marathi News | BJP as a party always supports the agitation reservation Raosaheb Danve's claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष म्हणून भाजपचा आंदोलनाला, आरक्षणाला कायम पाठिंबा; रावसाहेब दानवे यांचा दावा

राज्यभर आरक्षणावरून आंदोलन पेटलेले असताना सरकार मराठ्यांना आरक्षण देईलच ...

दोन मुलांची आई ते वर्ल्ड पॉवर लिफ्टर, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकली ४ सुवर्णपदके - Marathi News | neeta mehta Mother of two, world power lifter, won 4 gold medals in world championships | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन मुलांची आई ते वर्ल्ड पॉवर लिफ्टर, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकली ४ सुवर्णपदके

वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतील मास्टर १ गटात (४० ते ४९ वयोगट) त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक प्राप्त केले.... ...

Pimpri Chinchwad| मराठा आरक्षणासाठी माजी सरपंचाची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या - Marathi News | Former sarpanch for Maratha reservation ended life by jumping into Indrayani river | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मराठा आरक्षणासाठी माजी सरपंचाची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या

आळंदी येथे शुक्रवारी (दि. २८) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार समोर आला.... ...

Pune: मोटारसायकल, चंदन झाडे चोरणाऱ्याच्या ओतूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | Motorcycle, sandal tree thief caught by Otur police pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोटारसायकल, चंदन झाडे चोरणाऱ्याच्या ओतूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.... ...

Pune Crime: नदीपात्रातील उद्यानामध्ये तरुणाने घेतला गळफास; खडकी परिसरातील घटना - Marathi News | Youth hangs himself in a riverside park; Incident in Khadki area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीपात्रातील उद्यानामध्ये तरुणाने घेतला गळफास; खडकी परिसरातील घटना

खडकी येथील होळकर पूल परिसरात नदीपात्रामध्ये उद्यान आहे... ...

ससूनमधून पळाल्यानंतर ललित पाटीलचा गुजरातनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये होता मुक्काम - Marathi News | After escaping from Sassoon, Lalit Patil stayed in Chhatrapati Sambhajinagar after Gujarat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ससूनमधून पळाल्यानंतर ललित पाटीलचा गुजरातनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये होता मुक्काम

कारखान्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी मराठवाड्यात होते मोठे ललित पाटीलचे स्वतंत्र नेटवर्क ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दाैऱ्यात मंडपासाठी आला १ कोटी ८५ लाख खर्च - Marathi News | 1 crore 85 lakh was spent for the pavilion in Pune circle of Prime Minister Narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दाैऱ्यात मंडपासाठी आला १ कोटी ८५ लाख खर्च

या कार्यक्रमासाठी शिवाजीनगर पोलिस परेड ग्राउंड येथे नागरिकांसाठी मंडप व बैठक व्यवस्था, एस. पी. कॉलेज ग्राउंड येथील मुख्य मंडप व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिकेवर सोपवली होती... ...

Pune: यंदा दुधाला लागले चंद्राचे ग्रहण; कोजागरी पौर्णिमालाच चंद्रग्रहण आल्याचा फटका - Marathi News | This year, milk got eclipsed by the moon; Kojagari Purnima itself is affected by lunar eclipse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा दुधाला लागले चंद्राचे ग्रहण; कोजागरी पौर्णिमालाच चंद्रग्रहण आल्याचा फटका

नेहमीच्या काेजागरीच्या तुलनेत यावर्षी २५ टक्के मागणीत घट झाल्याचे दूध उत्पादक संघांनी सांगितले.... ...

दस्तुरखुद्द डीनच करीत होते माफिया ललित पाटीलवर उपचार; ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब - Marathi News | hospital deen himself was treating mafia lalit patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दस्तुरखुद्द डीनच करीत होते माफिया ललित पाटीलवर उपचार; ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब

आराेपी ललितवर अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर हे स्वत:च उपचार करीत असल्याचे वैद्यकीय नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. ...