लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune: ग्रामपंचायत निवडणुकीत ८०.५२ टक्के मतदान; इच्छुकांच्या भवितव्याचा आज होणार फैसला - Marathi News | 80 percent voter turnout in Gram Panchayat elections; The fate of the aspirants will be decided today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामपंचायत निवडणुकीत ८०.५२ टक्के मतदान; इच्छुकांच्या भवितव्याचा आज होणार फैसला

सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक ८६ टक्के मतदान बारामती तालुक्यात झाले तर, सर्वांत कमी ७४ टक्के मतदान जुन्नर तालुक्यात झाले.... ...

Pune Crime: आर्थिक देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून केला खून, वाघोली परिसरातील घटना - Marathi News | Murder due to dispute over financial exchange, incident in Wagholi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्थिक देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून केला खून, वाघोली परिसरातील घटना

टेम्पोतून मृतदेह व त्यांची दुचाकी आणून ती वाघोली परिसरातील खाणीत टाकून अपघाताचा बनाव केला.... ...

Pune: 'आईची काळजी घ्या...' चिठ्ठी लिहून मराठा आरक्षणासाठी युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide by hanging himself for Maratha reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आईची काळजी घ्या...' चिठ्ठी लिहून मराठा आरक्षणासाठी युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मराठा आरक्षणावर सरकारची कार्यपद्धती पाहून निराश होऊन चिठ्ठी लिहून त्याच्या गॅस रीपेरिंग दुकानात टोकाचे पाऊल उचलून गळफास घेऊन आत्महत्या केली... ...

पुनावळे आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे! पुनावळे कचरा प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन - Marathi News | Punavale is our right, not someone's father! Agitation against Punawale Garbage Project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुनावळे आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे! पुनावळे कचरा प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन

पिंपरी - चिंचवड महापालिकेने पुनावळे मधील काटेवस्ती येथे असलेल्या जंगल परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत... ...

लकी गुप्ता यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर - Marathi News | Tanveer Natyadharmi Award announced to Lucky Gupta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लकी गुप्ता यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर

लकी गुप्ता यांनी सादर केलेल्या नाटकांची प्रयोगसंख्या काही हजारांच्या घरात आहे ...

दिवाळीच्या मुहूर्तावर खाद्यतेलाच्या दरात घट; गृहिणींना दिलासा - Marathi News | Cut in edible oil prices on the occasion of Diwali Relief for housewives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या मुहूर्तावर खाद्यतेलाच्या दरात घट; गृहिणींना दिलासा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली ...

"आमचं गाव विकणे आहे"; पवारांच्या काटेवाडीत भाजपा नेत्यांनी का दिली अशी घोषणा? - Marathi News | BJP alleges that Ajit Pawar group distributed money in Katewadi Gram Panchayat elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमचं गाव विकणे आहे"; पवारांच्या काटेवाडीत भाजपा नेत्यांनी का दिली अशी घोषणा?

जनतेचे प्रश्न लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोय. जनशक्तीविरोधात धनशक्ती अशी निवडणूक आहे असं भाजपा पॅनेल प्रमुख पांडुरंग कचरे यांनी सांगितले.  ...

स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; पिंपळे निलख येथील कारवाईत महिलेसह दोघांना अटक - Marathi News | Prostitution in spa centers exposed; Two people, including a woman, were arrested in an operation at Pimple Nilakh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; पिंपळे निलख येथील कारवाईत महिलेसह दोघांना अटक

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारून कारवाई केली ...

कामबंद आंदोलनात आता पुणे, पिंपरी महापालिकेतील आरोग्य अधिकारी-कर्मचारीही उतरले - Marathi News | Health officers and employees of Pune and Pimpri Municipal Corporation have also joined the strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामबंद आंदोलनात आता पुणे, पिंपरी महापालिकेतील आरोग्य अधिकारी-कर्मचारीही उतरले

आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे जवळपास ३००० जण सहभागी ...