लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकमत ‘स्वरचैतन्य'मध्ये रंगणार ‘अमान-अयान’ची जुगलबंदी, बालेवाडीकरांसाठी दिवाळीची पहाट - Marathi News | Jugalbandi of 'Aman-Ayaan' will take place in Lokmat 'Swarchaitanya', Diwali Pahat in Balewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत ‘स्वरचैतन्य'मध्ये रंगणार ‘अमान-अयान’ची जुगलबंदी, बालेवाडीकरांसाठी दिवाळीची पहाट

डॉ. सागर गणपतराव बालवाडकर प्रस्तुत सदर कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय संगीतकार आणि सरोद वादक अयान अली बंगश आणि युवा सरोद वादक अमान अली बंगश या भावंडांची सुरेल जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.... ...

Pune: ‘मॅट्रिमोनियल साइटवर’ झालेली मैत्री पडली दहा लाखांना, महिलेची फसवणूक - Marathi News | A 60-year-old woman was cheated of a million on 'matrimonial site' friendship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मॅट्रिमोनियल साइटवर’ झालेली मैत्री पडली दहा लाखांना, महिलेची फसवणूक

याबाबत केशवनगर परिसरातील एका ६० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे..... ...

पुणे विद्यापीठातील कार्यक्रम, आंदोलने 'बंद'; कायदेशीर कारवाई हाेणार, सुरक्षा यंत्रणा सतर्क - Marathi News | Pune University programs, protests 'shut down'; Legal action will be taken, security system alert | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठातील कार्यक्रम, आंदोलने 'बंद'; कायदेशीर कारवाई हाेणार, सुरक्षा यंत्रणा सतर्क

अन्यथा कायदेशीर कारवाई हाेणार, सुरक्षा यंत्रणा सतर्क... ...

Pune: तरुणीला डोळा मारला, जाब विचारल्यावर मारली कानाखाली; गुन्हा दाखल - Marathi News | A young woman was hit in the eye, hit under the ear when she asked for a reply; Filed a case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीला डोळा मारला, जाब विचारल्यावर मारली कानाखाली; गुन्हा दाखल

ही घटना बोपोडी येथील एका पेट्रोल पंपावर घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.... ...

Pune: लिफ्टमध्ये विकृताने दाखवला मुलीला अश्लील व्हिडीओ! कोथरूडमधील घटना - Marathi News | In the elevator, the pervert showed a pornographic video to the girl! Incident in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिफ्टमध्ये विकृताने दाखवला मुलीला अश्लील व्हिडीओ! कोथरूडमधील घटना

याप्रकरणी १६ वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.... ...

Pune Crime: शरीरसंबंधांची माहिती घरी सांगते म्हणत, तरुणाला ब्लॅकमेलिंग; हडपसरमधील प्रकार - Marathi News | Blackmailing the young man by telling him about sexual relations at home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरीरसंबंधांची माहिती घरी सांगते म्हणत, तरुणाला ब्लॅकमेलिंग; हडपसरमधील प्रकार

हा प्रकार डिसेंबर, २०१९ ते २८ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान हडपसरमध्ये घडला.... ...

Pune Crime: तरुणाची विहिरीत आत्महत्या; ‘सीसीटीव्ही’ने झाला उलगडा - Marathi News | Youth commits suicide in well; It was revealed by CCTV Pune Crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाची विहिरीत आत्महत्या; ‘सीसीटीव्ही’ने झाला उलगडा

ही घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.... ...

Pune: ग्रामपंचायत निवडणुकीत ८०.५२ टक्के मतदान; इच्छुकांच्या भवितव्याचा आज होणार फैसला - Marathi News | 80 percent voter turnout in Gram Panchayat elections; The fate of the aspirants will be decided today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामपंचायत निवडणुकीत ८०.५२ टक्के मतदान; इच्छुकांच्या भवितव्याचा आज होणार फैसला

सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक ८६ टक्के मतदान बारामती तालुक्यात झाले तर, सर्वांत कमी ७४ टक्के मतदान जुन्नर तालुक्यात झाले.... ...

Pune Crime: आर्थिक देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून केला खून, वाघोली परिसरातील घटना - Marathi News | Murder due to dispute over financial exchange, incident in Wagholi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्थिक देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून केला खून, वाघोली परिसरातील घटना

टेम्पोतून मृतदेह व त्यांची दुचाकी आणून ती वाघोली परिसरातील खाणीत टाकून अपघाताचा बनाव केला.... ...