लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयुष्यात संकटं येतात त्यांना तोंड देऊन पुढं जायचं; शरद पवारांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या - Marathi News | There are difficulties in life and we have to face them and move forward; Sharad Pawar wished the people on Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुष्यात संकटं येतात त्यांना तोंड देऊन पुढं जायचं; शरद पवारांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

खासदार शरद पवार यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ...

बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक; सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी - Marathi News | Two youths arrested for possession of illegal pistol; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक; सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तरुणांजवळ विनापरवाना चार पिस्टल व आठ जिवंत काडतुसे आढळल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

जांभूळवाडी दरी पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव कंटेनरची बस, टेम्पो व कारला धडक, दोन जणांचा मृत्यू - Marathi News | Fatal accident near Jambhulwadi Dari Bridge; Rushing container bus collides with tempo and car, two dead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जांभूळवाडी दरी पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव कंटेनरची बस, टेम्पो व कारला धडक, दोन जणांचा मृत्यू

तीन जण जखमी ...

ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची अखेर हकालपट्टी; राज्य सरकारनं केली कारवाई - Marathi News | Lalit Patil Drug Case: Sassoon's Hospital dean Sanjeev Thakur finally sacked; The state government took action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची अखेर हकालपट्टी; राज्य सरकारनं केली कारवाई

या प्रकरणी राज्याचे वैद्यकीय आयुक्त राजीव निवतकर यांनी दिलेल्या चौकशी अहवालानंतर वैद्यकीय शिक्षण विभागानं ही कारवाई केली आहे. ...

कात्रज प्राणी संग्रहालयाचे तिकीट आता ऑनलाईन मिळणार - Marathi News | Tickets for Katraj Zoological Museum are now available online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज प्राणी संग्रहालयाचे तिकीट आता ऑनलाईन मिळणार

गेल्या काही वर्षांपासून प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची गर्दी वाढत होती. दरवर्षी लाखो पर्यटक प्राणिसंग्रहालयात येऊन प्राण्यांना पाहण्याचा आनंद लुटतात. ...

सिकंदर शेखने जिंकली मानाची महाराष्ट्र केसरी! गतविजेत्या शिवराज राक्षेला केले पराभूत - Marathi News | Sikander Sheikh won the prestigious Maharashtra Kesari! Defeated defending champion Shivraj Rakshe | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सिकंदर शेखने जिंकली मानाची महाराष्ट्र केसरी! गतविजेत्या शिवराज राक्षेला केले पराभूत

वाशिमच्या सिंकदर शेखने (Sikandar Shaikh) अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. ...

Video: 'स्वेटर' घ्यायचे की 'रेनकोट'? ऐन थंडीच्या हंगामात पुण्यात पावसाची जोरदार हजेरी - Marathi News | Sweater or Raincoat A heavy presence of rain in Pune during the winter season | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'स्वेटर' घ्यायचे की 'रेनकोट'? ऐन थंडीच्या हंगामात पुण्यात पावसाची जोरदार हजेरी

गुडघाभर पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांना कसरत तर दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली ...

तरूणाला नग्न करून नाचायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल; पोलिस म्हणतात फिर्यादीच संशयास्पद... - Marathi News | A video of a young man being made to dance naked goes viral Police say prosecutor is suspect... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरूणाला नग्न करून नाचायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल; पोलिस म्हणतात फिर्यादीच संशयास्पद...

नग्न अवस्थेतील नाचतानाचा व्हिडिओ गावातील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप येरवडा परिसरात राहणाऱ्या तरुणाने केला ...

कांदा, आले, लसणाचीही चक्क होतेय चोरी; मार्केटयार्डातील व्यापारी आश्चर्यचकित - Marathi News | Onion, ginger, garlic are also being stolen The traders in the market yard were surprised | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांदा, आले, लसणाचीही चक्क होतेय चोरी; मार्केटयार्डातील व्यापारी आश्चर्यचकित

शेतक-यांची चो-या थांबण्यासाठी ठेकेदाराच्या बिलातून वसूली करून नुकसान भरपाई ...